श्री साईबाबा संस्थान2024|श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे “रिक्त पदांकरिता नवीन भरतीची जाहिरात आली. लगेच करा अर्ज

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

श्री साईबाबा संस्थान|Shri saibaba sansthan bharti 2024

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे “या” रिक्त पदांकरिता नवीन भरतीची जाहिरात आली आहे. लगेच करा अर्ज

श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने “पुजारी” च्या विविध रिक्त पदांसाठी भरतीची जाहीरात अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 11 पदे उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2024 आहे. सोलापूर श्री साईबाबा संस्थान भरती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या formwalaa.in वेबसाइटला भेट द्या.

पदाचे नाव – पुजारी

पदसंख्या – 11 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – अहमदनगर (शिर्डी)

वयोमर्यादा – ३८ वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर ४२३१०९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईटhttps://www.sai.org.in/

 

पदाचे नाव व पद संख्या

 

● पुजारी = 11 पदे

 

शैक्षणिक पात्रता (education qualification)

माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्णकोणत्याही मान्यताप्राप्त वेदपाठशाळेचा किमान ५ वर्षांचा पुजारी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतनश्रेणी = पुजारी रु. २७,४००/-

  • अर्ज करण्यासाठी खालील मुद्द्यांचे पालन करा.
  • वरील पदांसाठी अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इतर अर्ज सादर करण्याचे साधन/पद्धती स्वीकारली जाणार नाही.
  • विहीत वेळेनंतर / दिनांकानंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे व समजुन घ्यावे
  • अर्ज करण्याची अंतिम शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2024 आहे.
  • नमुन्यानुसार अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

श्री साईबाबा संस्थान

येथे click करा श्री साईबाबा संस्थान

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा