MPSC Combine Syllabus 2024

MPSC Combined Group B & Group C Exam Syllabus PDF:Greetings, Aspirants! In this article, we bring you the most recent MPSC Combined Non-Gazetted Services Syllabus for the Prelims Exam, along with the Group B and Group C Mains Exam syllabus conducted by the Maharashtra Public Service Commission (MPSC). Candidates can explore the essential topics included in the syllabus to prepare effectively for both the Prelims and Mains exams. You can download the MPSC Combined Syllabus in PDF format via the direct link provided below.

MPSC Combine Exam Syllabus Overview 2024

Name of OrganizationMaharashtra Public Service Commission (MPSC)
Name of ExamMPSC Non-Gazetted Services Exam 2024
Post NameAssistant Section Officer (ASO), State Tax Inspector (STI), Police Sub Inspector (PSI), Sub Registrar, Industry Inspector, Excise SI, Clerk-Typist, Tax Assistant, Technical Assistant
Total VacancyAnnounced soon
Prelims Exam DateAnnounced soon
Group B Mains Exam DateAnnounced soon
Group C Mains Exam DateAnnounced soon
Selection ProcessWritten Test (Prelims, Mains), Interview
Official websitehttps://mpsc.gov.in/home

The Maharashtra Public Service Commission (MPSC) conducts the MPSC Combined recruitment process in multiple stages, including the prelims, mains, physical tests, and/or interviews for various Group B and Group C posts under the Maharashtra Government. This article provides a detailed overview of the MPSC Combined Syllabus and Exam Pattern. Additionally, you will find direct links to download the MPSC Combined Syllabus PDF in both Marathi and English.


MPSC Combined Syllabus 2025 in Marathi PDF: अराजपत्रित (गट ब आणि गट क) सेवा परीक्षा अभ्यासक्रम

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम मध्ये आपले स्वागत आहे. MPSC गट ब आणि गट क परीक्षेची तयारी करत असताना, MPSC Combined अभ्यासक्रम (MPSC Combine Syllabus) जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या लेखात आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्नबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.


राजपत्रित गट-अ आणि गट-ब पदांसाठी भविष्यात पारंपारिक/वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षांच्या आधारे निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासोबतच राज्यसेवेसाठी एकच प्रिलिम्स परीक्षा घेतली जाणार आहे, ज्यामुळे गट-अ आणि गट-ब पदभरतीसाठी एकच प्रिलिम्स परीक्षा होईल. तथापि, मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जाईल.

MPSC गट ब आणि गट क ही महाराष्ट्र राज्यातील सेवा परीक्षेसाठी आयोजित केलेली एक संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे. 2023 पासून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब आणि गट क संवर्गातील काही पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या परीक्षेमध्ये गट ब आणि गट क संवर्गातील खालील पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात:

गट ब संवर्ग:  सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निरीक्षक/मुद्रांक निरीक्षक
गट क संवर्ग: उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, विमा संचालनालय, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी)

गट ब आणि गट क पदांसाठी परीक्षा पद्धती:
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच परीक्षेच्या स्वरूपात गट ब व गट क संवर्गासाठी घेतली जाईल. या संयुक्त पूर्व परीक्षेच्या आधारे गट ब आणि गट क संवर्गासाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. मुख्य परीक्षा दोन पेपर्सवर आधारित असणार आहे – 'मराठी व इंग्रजी' आणि 'सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी'.

गट ब व गट क संवर्गातील पदांसाठी मुख्य परीक्षेच्या अर्जाच्या आधारे अर्हतेनुसार पसंतीक्रम ठरवला जाईल.

पीएसआयसाठी शारीरिक चाचणी:
पोलिस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी 70 गुणांची असणार आहे, आणि उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीतील गुणांच्या आधारे केली जाईल.

दरम्यान, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाच्या विद्यमान भरती प्रक्रियेत कोणताही बदल नाही.


MPSC Group B and Group C Syllabus


  • MPSC Group B Syllabus: MPSC conducts exams for Group B posts in the Maharashtra government, including Assistant Section Officer     

                                                           (ASO), State Tax Inspector (STI), and Police Sub-Inspector (PSI).

  • MPSC Group C Syllabus: Here are the five posts for which the MPSC Group C exam is conducted: Excise Sub-Inspector (SI), Tax                    

                                                            Assistant, Clerk-Typist, Industry Inspector, and Technical Assistant


MPSC Group B SyllabusMPSC Group C Syllabus
MPSC ASO (Assistant Section Officer) SyllabusMPSC Clerk-Typist Syllabus
MPSC STI (State Tax Inspector) SyllabusMPSC Tax Assistant Syllabus
MPSC PSI (Police Sub-Inspector) SyllabusMPSC Excise Sub-Inspector (SI) Syllabus
MPSC Sub-Registrar SyllabusMPSC Industry Inspector Syllabus
MPSC Stamps Inspector SyllabusMPSC Technical Assistant Syllabus

MPSC Group B & Group C Combine Exam Pattern 2025


Candidates must familiarize themselves with the MPSC Combined Group B & C Exam Pattern to understand the structure and marking scheme of the examination. This will help in preparing effectively, focusing on the weightage assigned to each section or topic. Below is the detailed exam pattern for the MPSC Combined Syllabus:


MPSC Group B & Group C Combined Prelims Exam Pattern 2025


  • The exam is objective-type in nature.
  • This paper is common for all Group B and Group C posts.
  • The duration of the exam is 1 hour.
  • The exam consists of 100 questions, carrying a total of 100 marks.
  • A negative marking of 1/4th of the assigned marks will be applied for incorrect answers.


परीक्षाविषयप्रश्नसंख्यागुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधी
पूर्व परीक्षासामान्य क्षमता चाचणी100100पदवीमराठी व इंग्रजीएक तास


MPSC Group B & Group C Combine Mains Exam Pattern 2025


               Separate Mains Exam for Group B & Group C:


  • The Mains exam will consist of two papers, each designed to assess the candidates' knowledge and skills in specific areas.
  • Each paper will be conducted for a duration of 1 hour.
  • A negative marking of 1/4th of the assigned marks will be applied for incorrect answers.
  • Paper 1 will contain 100 questions and be worth 200 marks.
  • Paper 2 will also have 100 questions and be worth 200 marks.


परीक्षाविषयप्रश्नसंख्यागुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधी
पेपर 1 संयुक्त मुख्य परीक्षामराठी

मराठी- बारावीमराठीएक तास

इंग्रजी

इंग्रजी- पदवीइंग्रजी
पेपर 2 स्वतंत्र मुख्य परीक्षा

सामान्य क्षमता चाचणी व

पदासंबंधीचे / विषयासंबंधीचे ज्ञान



पदवीमराठी व इंग्रजीएक तास

MPSC Group B & Group C Combine Prelims Syllabus 2025


The MPSC Combine Prelims Syllabus 2024 covers a wide range of essential topics, including the Indian Economy, the history of modern India with a special focus on Maharashtra, Current Affairs related to Maharashtra, and other crucial subjects. Below, you will find a detailed breakdown of the MPSC Combine Prelims Exam Syllabus:


अ.क्र.विषय
1इतिहास –आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
2भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
3

अर्थव्यवस्था–

भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.

शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

4चालु घडामोडी
5राज्यशास्त्र
6सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
7अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी
8बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

MPSC Group B & Group C Combine Mains Syllabus 2025


MPSC Group B Mains Syllabus 2025 in Marathi


MPSC Group B Mains: Paper 1


अ.क्र.विषय
1मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे
2इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning, and comprehension of the passage.

MPSC Group B Mains: Paper 2


अ.क्र.विषय
1बुध्दिमत्ता चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
2चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
3अंकगणित व सांख्यिकी
4माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
5भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ-कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी 
6आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ
7भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्याव तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी.
8अ) भौतिकशास्त्र (Physics), ब) रसायनशास्त्र (Chemistry),क) प्राणीशास्त्र (Zoology),ड) वनस्पतीशास्त्र (Botany) इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.)  फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.
9अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र समग्रलक्षी अर्थशास्त्र: समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्था: भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था.


MPSC Group C Mains Syllabus 2025 in Marathi

MPSC Group C Mains: Paper 1



अ.क्र.विषय
1मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतान्यावरील प्रश्नांची उत्तरे
2इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning, and comprehension of the passage.


MPSC Group C Mains: Paper 1


अ.क्र.विषय
1बुध्दिमत्ता चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
2चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
3अंकगणित व सांख्यिकी
4माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
5भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ-कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी
6आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी
7भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टया व त्यांचे प्रश्न. पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य/राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी
8अ) भौतिकशास्त्र (Physics),ब) रसायनशास्त्र (Chemistry), क) प्राणीशास्त्र (Zoology),ड) वनस्पतीशास्त्र (Botany)इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.)फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)
9अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र समग्रलक्षी अर्थशास्त्र: समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्था: भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्थ

Now you are provided with all the necessary information regarding the MPSC Combine Syllabus. We hope this detailed article helps you.


Leave A Reply