Solapur mahanagarpalika bharti 2023/सोलापूर महानगर पालिकेत 76 पदांसाठी महाभरती/असा करा अर्ज / big update / click now

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

solapur mahanagarpalika bharti 2023 -:

नमस्कार मित्रांनो आपल्या सोलापूर महानगरपालिकेत विविध 76 पदांसाठी महाभरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तरी इच्छुक उमेदवारांनी 31 डिसेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

आज आपण या पदांसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा व या पदांसाठी अर्ज करण्याकरिता कोणती पात्रता आवश्यक आहे तसेच अर्ज करण्याकरिता कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे हे सविस्तर पाहणार आहोत.

Solapur mahanagarpalika bharti 2023

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ अभियंता [सिव्हिल] 47
कनिष्ठ अभियंता [यंत्रिकी] 02
कनिष्ठ अभियंता सहय्य्क [सिव्हिल] 24
केमिस्ट 01
फिल्टर इन्स्पेक्टर [मायक्रोबायोलॉजी] 02
वयोमार्यादा -:

18 ते 35 वर्ष

मागास वर्ग -: 5 वर्षे सुट

Solapur mahanagarpalika bharti 2023

पदाचे नाव पदाची पात्रता
कनिष्ठ अभियंता [ सिव्हिल] सिव्हिल अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता [यांत्रिकी] मेकॅनिकल यांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता सहाय्यक [सिव्हिल] सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
केमिस्ट रसायनशास्त्र विषयातील पदवी म्हणजेच बीएससी इन केमिस्ट्री असणे आवश्यक आहे
फिल्टर इन्स्पेक्टर [मायक्रोबायोलॉजी] रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजी या विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क -:

खुला वर्ग-: 1000 रु

मागास वर्ग -: 900 रु

वेतन श्रेणी -:

कनिष्ठ अभियंता [सिव्हिल]-: 38600 रु

कनिष्ठ अभियंता[ यांत्रिकी]-: 38600 रु.

कनिष्ठ अभियंता सहाय्यक [सिव्हिल]-: 29200 रु.

केमिस्ट-:29200 रु.

फिल्टर इन्स्पेक्टर-: 25500 रु.

नोकरीचे ठिकाण -:

सोलापूर महानगरपालिका

अर्ज करण्याची शेवटची तारीख -:

31 डिसेंबर 2023

Solapur mahanagarpalika bharti 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
watsapp ग्रुप जॉइन करा येथे क्लिक करा
Teligram ग्रुप जॉइन करा येथे क्लिक करा

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023  आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

वरील माहिती उपयोगाची वाटल्यास आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद!

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा