SSC MTS Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी), मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ, आणि हवालदार (सीबीआयसी आणि सीबीएन) परीक्षा, 2024, 9583 मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) साठी एसएससी एमटीएस भर्ती 2024 (एसएससी एमटीएस भारती 2024) आणि हवालदार (CBIC आणि CBN) पदे.
SSC MTS Bharti 2024
- पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार
- पदसंख्या – 9583 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – भारत
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 जुन 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
- अधिकृत वेबसाईट – www.ssc.nic.in
SSC MTS Bharti 2024 Vacancy Details
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2024
■ पदाचे नाव व पद संख्या
● मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) – 6144 जागा
● हवालदार (CBIC & CBN) – 3439 जागा
SSC MTS Bharti 2024 Education Qualifications
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
SSC MTS Bharti 2024 Age Limit
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
2. हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
SSC MTS Bharti 2024 Important Dates and Links
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2024 (11:00 PM)
- परीक्षा (CBT): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024