SSC MTS Havaldar Bharti 2025: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मार्फत SSC Multi-Tasking Staff and Havaldar Recruitment २०२५ या पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी हि एक खास सुवर्णसंधी असणार आहे. या अंतर्गत ऐकून 1075 असणार आहे व यामध्ये वाढ देखील होऊ शकते, तर या भरती साठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 24 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.
जाहिरात: SSC MTS Recruitment 2025
भरती संस्था: केंद्रीय कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 1075+
SSC MTS अंतर्गत केंद्र सरकारी नोकरीची संधी!..

SSC MTS Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS भरती 2025
जाहिरात क्र: E/15/2025‑C‑2
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2025
एकूण पद (Total: 1075 जागा)
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
1 | मल्टी-टास्किंग स्टाफ (Non‑Technical) – MTS | नंतर कळवले जाईल |
2 | हवालदार (CBIC & CBN) | 1075 |
Total | 1075+ |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
SSC MTS & Havaldar Bharti 2025 Education Qualification
- MTS व Havaldar दोन्ही पदांसाठी: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य मान्यता आवश्यक.
Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.
वयोमर्यादा (Age Limit)
SSC MTS & Havaldar Bharti 2025 Age Limit
01 ऑगस्ट 2025 रोजी
MTS & Havaldar (CBN) | 18 ते 25 वर्षे |
Havaldar (CBIC) | 18 ते 27 वर्षे |
OBC प्रवर्गासाठी सवलत | 03 वर्षे सवलत |
SC/ST प्रवर्गासाठी सवलत | 05 वर्षे सवलत |
अर्ज शुल्क (Application Fee)
SSC MTS Havaldar Bharti 2025 Application Fee
General/OBC: ₹100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
शेवटची तारीख | 24 जुलै 2025 (11:00 PM) |
परीक्षा | 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 |
SSC MTS Bharti 2025 Important Links
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |

SSC Havaldar Vacancy 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती ही 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरीची सुवर्णसंधी आहे. 24 जुलै 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!
SSC Multi-Tasking Staff 2025: ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन SSC MTS Bharti 2025 संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Bapu
Bapu shinde
Job
Job
Job