Bhumi Abhilekh Syllabus 2023 And Exam Pattern [Latest] | भूमी अभिलेख भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
Bhumi Abhilekh Syllabus 2025
Bhumi Abhilekh Syllabus 2025: Bhumi Abhilekh Syllabus has been released by Bhumi Abhilekh Department for Bhumi Abhilekh Recruitment 2025 for the Surveyor cum Clerk post. To get maximum marks in Bhumi Abhilekh Exam 2025 it is necessary to understand Bhumi Abhilekh Syllabus 2025. In this article, you will get detailed information about Latest Bhumi Abhilekh Syllabus 2025 And Exam Pattern.
Bhumi Abhilekh Bharti Syllabus And Exam Pattern 2025: Overview
In this article, we have provided a detailed Bhumi Abhilekh Bharti Syllabus And Exam Pattern 2025. Get an overview of Bhumi Abhilekh Bharti Syllabus 2025 in the table below.
Category | Exam Syllabus |
Department | Maharashtra Land Records |
Name | Bhumi Abhilekh Bharti SyllabusAnd Exam Pattern 2025 |
Official Website of Bhumi Abhilekh | www.mahabhumi.gov.in |
Bhumi Abhilekh Syllabus
Bhumi Abhilekh Bharti Syllabus: महाराष्ट्र भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh Bharti 2025) विभागाने अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता महाराष्ट्रात एकूण 1013 भूकरमापक कम लिपिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 28, 29 आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी Bhumi Abhilekh Bharti 2022 ची परीक्षा झाली. Bhumi Abhilekh Bharti 2022 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना भूमी अभिलेख भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम माहिती हवी. परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम माहिती असल्यास आपल्याला परीक्षेची तयारी करण्यास मदत होते व अभ्यासाचे नियोजन करता येते. आज या लेखात आपण Bhumi Abhilekh Bharti Syllabus And Exam Pattern 2025 पाहणार आहोत.
Bhumi Abhilekh Bharti Syllabus And Exam Pattern 2025 | भूमी अभिलेख भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम
Bhumi Abhilekh Bharti Syllabus And Exam Pattern 2025: भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Vibhag Bharti), ने 09 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता अधिसूचना जाहीर केली होती. या लेखात Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 भूकरमापक तथा लिपिक पदाच्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम (Bhumi Abhilekh Bharti Syllabus And Exam Pattern) याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.
भूमी अभिलेख विभाग
गट - क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती,त्यासंदर्भात अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहे.
भूकरमापक तथा लिपिक पदाकरीता अभ्यासक्रम
- मराठी - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दाचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद,क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वक्याप्रचारचे अर्थ व उपयोग,शब्दसमुहाबद्दल एक शब्द.
- इंग्रजी - Vocabulary symons & anatomy, proverbs, tense & kinds of tense, question,use proper form of verb, spot the error, verbal comprehension passage etc, spelling, sentence, structure, one word substitution, phrases.
- अंकगणित - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, चलन,मापनची परिणामी, घड्याळ.
- बुद्धिमत्ता - अंकमालिका, अक्षर मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध - अंक, अक्षर, आकृती, व निष्कर्ष, वेन आकृती.
- सामान्य ज्ञान - महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायतराज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांची कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती.
- चालू घडामोडी - सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन.
Bhumi Abhilekh Exam Pattern Details | भूमी अभिलेख भरती परीक्षेचे स्वरूप
Bhumi Abhilekh Exam Pattern Details: भूमी अभिलेख विभाग भरती 2025 अंतर्गत होणाऱ्या भुकरमापक तथा लिपिक पदासाठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिले आहे.
अ.क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
| एकूण | 100 | 200 |
- परीक्षेचे मध्यम मराठी आहे.
- परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाईल
- परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
- परीक्षेत एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातील.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान आहे.
Bhumi Abhilekh Exam Syllabus | भूमी अभिलेख भरती परीक्षेचा अभ्यासक्रम
Bhumi Abhilekh Exam Syllabus: भूमी अभिलेख विभाग भरती 2022-23 मध्ये भुकरमापक तथा लिपिक पदासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम खालील तत्क्यात दिला आहे.
अ.क्र. | विषय | तपशील |
1 | English | -Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag) -Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) -Fill in the blanks in the sentence -Simple Sentence structure (Error, Types of Sentence) |
2 | मराठी | -मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) -म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह -प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक |
3 | सामान्य ज्ञान | -महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायतराज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास् रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती. -चालू घडामोडी: सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन. |
4 | बौद्धिक चाचणी | -अंकगणित :- गणित- अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे चलन, मापनाची परिणामी, घड्याळ. -बुद्धिमत्ता:- अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध अंक, अक्षर, आकृती, व निष्कर्ष, वेन आकृती. |