CNP Nashik Syllabus 2025 and Exam pattern | CNP नाशिक भरती 2025 परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

CNP Nashik Syllabus and Exam pattern


CNP Nashik Syllabus and Exam pattern:The Currency Note Press (CNP) Nashik has announced the CNP Nashik Recruitment 2025 for 125 positions, including Supervisor and Junior Technician roles. The CNP Nashik Exam 2022 is scheduled for February 2025. To perform well in the exam, it's essential to understand the syllabus and exam pattern thoroughly. A clear understanding of the CNP Nashik syllabus will provide the necessary focus and direction for your preparation.

In this article, we will outline the detailed syllabus and exam pattern for each post, which will be a valuable resource to help you in your exam preparation.


CNP Nashik Syllabus and Exam pattern


CategoryExam Syllabus
ExamCNP Nashik Recruitment 2025
NameCNP Nashik Syllabus 2025 and Exam pattern
Post Name

-Supervisor

-Junior Technician

Official Website of CNP Nashikwww.cnpnashik.spmcil.com

CNP Nashik Syllabus 2025 and Exam Pattern


CNP Nashik Syllabus and Exam pattern: CNP Nashik Recruitment 2022-23 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 125 जागांसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. CNP Nashik भर्ती परीक्षा 2025 देणाऱ्यांसाठी परीक्षेचा स्वरूप आणि अभ्यासक्रम (CNP Nashik Syllabus and Exam Pattern) ओळखणे महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या स्वरूपाची आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळाल्यास, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत होते आणि त्यांचे अध्ययन सुसंगतपणे नियोजित करता येते. या लेखात, आपण CNP Nashik भर्ती 2025 परीक्षेचा स्वरूप आणि अभ्यासक्रम यावर एक विस्तृत माहिती पाहणार आहोत.


CNP Nashik Syllabus 2025 and Exam Pattern | CNP नाशिक भरती 2025 परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप


CNP Nashik Syllabus 2023 and Exam Pattern: चलन नोट प्रेस नाशिक (CNP Nashik) मध्ये पर्यवेक्षक (Supervisor) आणि कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. CNP Nashik Recruitment 2023 च्या अधिसूचनेसह, नाशिक चलन नोट प्रेसने पदानुसार CNP Nashik Syllabus 2025 आणि Exam Pattern जाहीर केला आहे. या परीक्षेचा स्वरूप आणि त्यात विचारले जाणारे प्रश्न काय असतील, हे समजून घेण्यासाठी CNP Nashik Syllabus 2023 चे सखोल ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या लेखात, आपण पदानुसार CNP Nashik Syllabus 2025 च्या सर्वसाधारण माहितीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.


CNP Nashik Exam pattern of Supervisor Post | पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेचे स्वरूप

CNP Nashik Exam pattern of Supervisor Post: CNP नाशिक भरती अंतर्गत पर्यवेक्षक (Supervisor) पदाच्या परीक्षेत 200 प्रश्न 200 गुणांकरिता विचारल्या जाणार आहेत. परीक्षेत प्रत्येक विषय / सेक्शनला वेगवेगळा वेळ देण्यात आला आहे. CNP Nashik Exam pattern of Supervisor Post खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.


Sr. No.SubjectNo. of Ques.MarksDuration
1Professional knowledge in the respective trade404025 Minutes
2General Awareness404020 Minutes
3English Language404025 Minutes
4Logical Reasoning404025 Minutes
5Quantitative Aptitude404025 Minutes

Total200200
  • परीक्षेत Negative मार्किंग नाही आहे.
  • पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेत एकूण 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे.
  • परीक्षेचा एकूण कालावधी 02 तास आहे.
  • परीक्षेचे माध्यम इंग्लिश व हिंदी आहे.


CNP Nashik Exam pattern of Jr. Technician Post | कनिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या परीक्षेचे स्वरूप

CNP Nashik Exam pattern of Jr. Technician Post: CNP नाशिक भरती अंतर्गत कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) पदाच्या परीक्षेत 120 प्रश्न 120 गुणांकरिता विचारल्या जाणार आहेत. परीक्षेत प्रत्येक विषय / सेक्शनला वेगवेगळा वेळ देण्यात आला आहे. CNP Nashik Exam pattern of Jr. Technician Post खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

Sr.No.SubjectNo. of Ques.MarksDuration
1Professional knowledge in the respective trade i.e Printing303030 Minutes
2English Language303030 Minutes
3Logical Reasoning303030 Minutes
4Quantitative Aptitude303030 Minutes

Total120120
  • परीक्षेत Negative मार्किंग नाही आहे.
  • पर्यवेक्षक पदाच्या परीक्षेत एकूण 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे.
  • परीक्षेचा एकूण कालावधी 02 तास आहे.
  • परीक्षेचे माध्यम इंग्लिश व हिंदी आहे


CNP Nashik Syllabus 2025 | CNP नाशिक भरती 2025 परीक्षेचा अभ्यासक्रम

CNP Nashik Syllabus 2025: CNP नाशिक भरती 2025 (CNP Nashik Recruitment 2023) मध्ये प्रत्येक पदाच्या परीक्षेचे स्वरूप (CNP Nashik Syllabus and Exam pattern) वेगवेगळे आहे. CNP Nashik Syllabus 2025 अंतर्गत विविध विषयातील महत्वाचे Topic खाली प्रदान करण्यात आले आहे.


CNP Nashik Syllabus 2025 of General Awareness | सामान्य ज्ञान विषयाचा अभ्यासक्रम

CNP Nashik Syllabus 2025 of General Awareness: CNP नाशिक भरती मधील पर्यवेक्षक (Supervisor) या पदाच्या परीक्षेत General Awareness हा विषय 40 गुणांसाठी विचारल्या जाणार आहे. सामान्य ज्ञान या विसायाचे महत्वाचे Topic खालीलप्रमाणे आहे.


CultureScience – Inventions & DiscoveriesEconomy
Countries & CapitalsBudget and Five-Year PlansGeography
SportsScientific ResearchGeneral Politics.
HistoryIndian ConstitutionCurrent Affairs – National & International
India and its neighboring countriesKnowledge of Current Events Important Financial & Economic News


CNP Nashik Syllabus 2025 of English Language | इंग्लिश विषयाचा पदाचा अभ्यासक्रम

CNP Nashik Syllabus 2025 of English Language: CNP नाशिक भरती मधील पर्यवेक्षक (Supervisor) आणि कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) दोन्ही पदाच्या परीक्षेत इंग्लिश विषयास विशेष महत्व आहे. CNP Nashik Syllabus 2025 of English Language खाली प्रदान करण्यात आला आहे.


Reading ComprehensionCloze TestFill in the blanks
Rearrangement of SentencesJumbled WordsError Detection
Phrase SubstitutionOne word substitutionIdioms
TenseSpelling MistakeSynonyms and Antonyms
Direct-IndirectOne Word SubstitutionWord Swapping


CNP Nashik Syllabus 2025 of Reasoning Ability | रीजनिंग ऍबिलिटी विषयाचा अभ्यासक्रम

CNP Nashik Syllabus 2025 of Reasoning Ability: CNP नाशिक भरती मधील पर्यवेक्षक (Supervisor) पदाच्या परीक्षेत Reasoning Ability या विषयावर 40 प्रश्न विचारण्यात येणार आहे तर कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) या विषयावर 30 गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. CNP Nashik Syllabus 2025 of Reasoning Ability खाली दिला आहे.


Odd man outAnalogySyllogism
Coding-DecodingBlood RelationAlphabet Test
Blood RelationSeries TestRanking and Time
Causes and EffectsDirection TestSitting Arrangements
Decision MakingStatement and AssumptionFigure Series
Assertion and ReasonStatement and ConclusionWord Formation
Statements and Action CoursesInequalitiesPuzzles


CNP Nashik Syllabus 2025 of Quantitative Aptitude | क्वान्टीटेटिव्ह अँपटीट्युड विषयाचा अभ्यासक्रम

CNP Nashik Syllabus 2025 of Quantitative Aptitude: CNP नाशिक भरती मधील पर्यवेक्षक (Supervisor) पदाच्या परीक्षेत Reasoning Ability या विषयावर 40 प्रश्न विचारण्यात येणार आहे तर कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) या विषयावर 30 गुणांसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. CNP Nashik Syllabus 2025 of Reasoning Ability खाली दिला आहे.


Number SystemHCF and LCMD.I.
Decimal FractionsSimple InterestCompound Interest
Time and WorkTime and DistanceAverage
Age ProblemsSimplificationPartnership
PercentageRatio and ProportionData Interpretation
Permutation and CombinationProbabilityQuadratic Equations



Leave A Reply