जिल्हा परिषद भरती 2025

जिल्हा परिषद भरती 2025 ग्रामसेवक परीक्षा विश्लेषण


या लेखात जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षा विश्लेषण : 18 जून 2024 दिले आहे.


जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षा विश्लेषण : 

दिनांक 22 मे 2024 रोजी जिल्हा परिषद परीक्षेची तारीख नॉन पेसा साठी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक 06 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये या परीक्षा घेण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्रातील ग्रामसेवक या पदाची परीक्षा 16,18,19,20 व 21 जून 2024 या कालावधीत विविध शिफ्टस् मध्ये घेण्यात येत आहेत. या लेखात आपण जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक परीक्षेचे स्वरूप व 18 जून 2024 च्या 3 ऱ्या शिफ्टला परीक्षेत आलेले प्रश्न पाहणार आहोत.


अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुणकालावधी
1मराठी भाषा153002 तास
2इंग्रजी भाषा1530
3सामान्य ज्ञान1530
4बौद्धिक चाचणी1530
5तांत्रिक विषय4080

एकूण100200


ग्रामसेवक परीक्षेत आलेले प्रश्न

जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक पदाच्या 18 जून 2024 च्या 3 ऱ्या शिफ्टला परीक्षेत आलेले प्रश्न

  1. आंब्याची बुटकी जात कोणती ?
  2. राज्य आणीबाणी व्यवस्थापक
  3. रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक कोण ?
  4. सोनेरी क्रांतीवर एक प्रश्न होता.
  5. मातीवरील कचरा निचऱ्याचे साधन
  6. जास्त भागात घेतल्या जाणाऱ्या एकल्पीय पिकास काय म्हणतात?
  7. भाजी लागवड यावर एक प्रश्न होता.
  8. म्हशीचा दूध देण्याचा कालावधी किती ?
  9. कॉम्पुटर मधील हार्ड डिवाइस कोणते नाही?
  10. जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती आहे ?
  11. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सद्यस्य कोण ?
  12. जास्त अंडी उत्पादन घेण्यासाठी कोंबडीला कोणत्या आठवड्यात इंजेक्शन देतात ?
  13. रेटाळ जमिनीसाठी पाण्याच्या सिंचनासाठी पद्धत कोणती ?



Leave A Reply