कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs, डाउनलोड करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित.


कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित या लेखात प्रदान करण्यात आली आहे. कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs डाउनलोड करून आपल्या अभ्यासाला गती द्या.


कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs

महाराष्ट्र कृषी विभागाने लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ लिपीक व सहाय्यक अधिक्षक या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी कृषी विभाग भरती 2023 जाहीर केली. कृषी विभाग भरती 2023 च्या परीक्षेमधील प्रश्नांची काठिण्य पातळी आणि प्रश्नांचे स्वरूप समजवून घेण्यासाठी आपल्याला कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs मदत करतात. त्यामुळे आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते. सध्या या लेखात कृषी सहायक (कृषी सेवक) या पदाच्या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर पदांच्या देखील प्रश्नपत्रिका लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs डाउनलोड करू शकता.


कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: विहंगावलोकन

कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यावर आपणास परीक्षेची एकंदरीत काठीण्य पातळी आणि परीक्षेचे स्वरूप समजण्यास मदत मिळते. खालील तक्त्यात आपण कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विहंगावलोकन तपासू शकता.


श्रेणीमागील वर्षाच्या प्रशपत्रिका
विभागाचे नावकृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नावकृषी विभाग भरती 2023
एकूण रिक्त पदे218
लेखाचे नावकृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
कोणत्या पदाच्या प्रश्नपत्रिकाकृषी सहायक / कृषी सेवक
एकूण प्रश्नपत्रिका08
अधिकृत संकेतस्थळwww.krishi.maharashtra.gov.in


कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित

कृषी विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कृषी विभागाच्या परीक्षेची तयारी करत असलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित डाउनलोड करू शकता.


कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs [2014]

2014 मध्ये गडचिरोली, नाशिक, परभणी आणि यवतमाळ या जिल्हा निवड मंडळांनी कृषी सहाय्पक/ कृषी सेवक पदाची परीक्षा घेतली होती. 2014 मधील कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.


कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाडाउनलोड लिंक
गडचिरोली कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक)Download
नाशिक कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक)Download
परभणी कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक)Download
यवतमाळ कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) (पेसा क्षेत्र)Download
यवतमाळ कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) – 1Download
यवतमाळ कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक) – 2Download


कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs [2013]

2013 मध्ये पुणे जिल्हा निवड समितीने कृषी विभाग भरती अंतर्गत कृषी सेवक परीक्षा घेतली होती. 2013 मधील कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.


कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाडाउनलोड लिंक
पुणे कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक)Download


कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs [2012]

2012 मध्ये कोल्हापूर जिल्हा निवड समितीने कृषी विभाग भरती अंतर्गत कृषी सेवक परीक्षा घेतली होती. 2013 मधील कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.


कृषी विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाडाउनलोड लिंक
कोल्हापूर कृषी विभाग प्रश्नपत्रिका 2014 (कृषी सेवक)Download


Leave A Reply