Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025
Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025 – From last 5 years there is No such Recruitment Process is carried out by Maha Tait. This year it is going to be conducted in February 2024 as per latest information. Those who really wants to pursue their career in Teaching filed must Know about Maha TAIT Exam 2025. Maharashtra TAIT Exam Pattern and Syllabus is covered in this section. We have try to give you all information required for Maha TAIT Exam 2025-26. So that you can prepare well for this exam. To become a teacher, now instead of TET, one has to pass ‘TAIT’. Download Maharashtra Maha Tait Exam 2025 Exam Syllabus, Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2025 at below :
यावर्षी महा TAIT फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात येणार आहे. ज्यांना खरोखरच अध्यापनात आपले करिअर करायचे आहे त्यांनी महा TAIT परीक्षा बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र TAIT परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम या विभागात समाविष्ट केला आहे. महा TAIT परीक्षा 2025 – 26 साठी आवश्यक असलेली सर्व माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जेणेकरून तुम्हाला या परीक्षेची चांगली तयारी करता येईल. शिक्षक होण्यासाठी आता TET ऐवजी ‘TAIT’ उत्तीर्ण व्हावे लागेल. महाराष्ट्र TAIT परीक्षा परीक्षेचा अभ्यासक्रम, महा TAIT अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2025 खाली डाउनलोड करा:
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण formwalaa.in ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी formwalaa.in/syllabus.php फॉलो करा.
MAHA TAIT Syllabus & Exam Pattern PDF Download 2025
लवकरच होणाऱ्या TAIT लेखी परीक्षे बद्दल माहिती बघूया, तर मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MahaTAIT 2024) चे MahaTAIT Exam Pattern 2025 खालीलप्रमाणे आहे. MahaTAIT 2025 ची परीक्षा एकूण 200 गुणांची असते. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. MahaTAIT 2025 साठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारास परीक्षेचे माध्यम निवडावे लागणार आहे. MahaTAIT परीक्षेसाठी उमेदवारांना English व मराठी किंवा English व उर्दू यापैकी एक परीक्षेचे निवडावे लागेल. तसेच, शासन निर्णयात Aptitude (अभियोग्यता) आणि Intelligence (बुध्दिमत्ता) हे मुख्य विषय देण्यात आले आहे तरी यात प्रामुख्याने मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र, गणित व बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
35 thousand teachers will be recruited in the two months of April to May. Against this backdrop, the ‘TAIT’ exam will be conducted online in February at centers across the state. For this, the examination council estimates that three to three and a half lakh youth will take the exam.
Maharashtra TAIT Syllabus 2025 | Maha TAIT Syllabus In Marathi
Good news for D.Ed, B.Ed students who are waiting for TAIT exam. TAIT (Maha TAIT Exam 2025) exam has been announced and applications have been invited online. This exam was not conducted in last five years. Now the announcement of this exam is a great news for the candidates. The Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test is being conducted by the Maharashtra State Examination Council.
अर्ज भरताना विद्यार्थांनी इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी, पदविका, पदवी आदी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरुनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे गरजेचे आहे.
परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती आणि कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या परीक्षेला आणि पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.
Category | Exam Syllabus |
Department | Maharashtra Education Department |
Exam Name | Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT 2025) |
Post | Primary Teacher Secondary Teacher |
Maha TAIT Exam 2025 Exam Pattern
- Exam Pattern परीक्षेचे स्वरूप – राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांकरिता भरतीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांना निवडीची एकसमान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येत आहे. मात्र खासगी शैक्षणिक संस्था अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- Question Pattern प्रश्नांचे स्वरूप – शासन निर्णयानुसार अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी मुख्य विषय आहेत. तसेच मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित या विषयांचाही समावेश आहे. परीक्षेचा एकूण २०० प्रश्नांचा कालावधी १२० मिनिटे (२ तास) असेल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेचे प्रवेश पत्र दि. १५ फेब्रुवारी २०२५ च्या नंतर येतील.
- भाषा – इंग्रजी १५ प्रश्न (गुण १५), मराठी १५ प्रश्न (गुण १५) सामान्य ज्ञान ३० प्रश्न (३० गुण), बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र-सामान्यज्ञान ३० प्रश्न (३० गुण), अंकगणित- ३० प्रश्न (३० गुण), बुद्धिमत्ता चाचणी ३० प्रश्न (३० गुण). या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
- Syllabus अभ्यासक्रम – महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षेचा विस्तृत अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही.
- Aptitude अभियोग्यता – या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, समायोजन/व्यक्तिमत्त्व, अवकाशीय क्षमता, कल/आवड भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी) इत्यादी उपघटक राहतील.
- Intelligence बुद्धिमत्ता – या घटकांतर्गत आकलन, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी इत्यादी उपघटक राहतील. अंकगणित, संख्यामाला, पदावली सोडवणे, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, काळ-काम-वेग, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, चलन, मापनाची परिणामी इ. मराठी व इंग्रजी व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आदी.
Maharashtra Teacher Exam 2025 Time Table
परीक्षा पॅटर्न MahaTAIT Exam Pattern 2025
- परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारले जातील.
- परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.
- परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे असेल.
- परीक्षेत Negative Marking असणार नाही.
Aptitude (अभियोग्यता) साठी 120 प्रश्न असतील आणि त्याला 120 मार्क असतील. तर Intelligence (बुध्दिमत्ता) साठी 80 प्रश्न असेल आणि प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असेल म्हणजेच 80 गुण असतील. या दोन प्रकारचे प्रश्न मिळून परीक्षा 200 मार्कसाठी होईल. शासन निर्णयात Aptitude (अभियोग्यता) आणि Intelligence (बुध्दिमत्ता) हे मुख्य विषय देण्यात आले आहे तरी यात प्रामुख्याने मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र, गणित व बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश आहे. यात इंग्रजी भाषेसाठी प्रश्न 15 असतील आणि गुण 15 असतील. मराठी भाषेसाठीही 15 प्रश्न विचारले जातील. सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला एक गुण देण्यात येईल. बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्रासाठी (Child Psychology and Pedagogy)30 प्रश्न असतील. अंकगणित (Quantitative Aptitude) साठी 30 प्रश्न असतील.
Maha TAIT Exam 2025 Selection Process
दोनशे गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित एकच पेपर या परीक्षेसाठी असेल. दोनशे प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणत: दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन सेंटर सुरु आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील, त्याठिकाणी किती उमेदवारांची बैठक व्यवस्था आहे, याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, नववर्षात शासकीय रिक्त पदांची भरती करून राज्य सरकार बेरोजगार तरूणांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.
Maha TAIT Exam 2025 Interview Details
खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठे डोनेशन घेऊन शिक्षकांची भरती केली जात होती. आता ‘टेट’मुळे त्याला लगाम लागणार आहे. एका जागेसाठी किमान दहा उमेदवारांना बोलावून मुलाखतीतून त्यांची निवड करणे बंधनकारक असणार आहे. त्याचे रेकॉर्ड शालेय शिक्षण विभागाला द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक भरती ‘पवित्र’मधून मेरिटनुसार होईल.
परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः
- परीक्षेचे माध्यम : परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता (मराठी) व भाषिक क्षमता (इंग्रजी) यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न व्दिभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थीनी इंग्रजी – मराठी अथवा इंग्रजी – उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे.
- अभ्यासक्रम: सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील.
MahaTAIT Exam Pattern 2025
MahaTAIT Exam Pattern 2025 – Following are the important posts to keep in mind before appearing the examinations. Number of questions, Time for Examinations, Mark Details & Negative Marking are the topics which must be focused.
- परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारल्या जातील
- परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
- परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
- परीक्षेत Negative Marking राहणार नाही.
अ. क्र. | घटक | शेकडा प्रमाण | एकूण गुण | एकूण प्रश्न |
1 | अभियोग्यता | 60% | 120 | 120 |
2 | बुद्धिमत्ता | 40& | 80 | 80 |
| Total | 100% | 200 | 200 |
अ) अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल / आवड, समायोजन / व्यक्तीमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.
ब) बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील.
सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्टस्तर मर्यादा असणार नाही.
क) परीक्षा कालावधी : परीक्षेसाठी दोन तासांचा ( १२० मिनिट) कालावधी राहील.
निवड प्रक्रिया: Maha TAIT Exam 2025 Selection Process
परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील (प्राथमिक/ उच्च प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक/ अध्यापक विद्यालय / रात्र शाळा) पद भरतीसाठी ग्राहय धरण्यात येतील. शिक्षण सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. सी.ई.टी. २०१५/प्र.क्र. १४९ / टीएनटी-१, दि. ०७/०२/२०१९, शासन निर्णय क्र. संकिर्ण- २०२२/ प्र.क्र.१०६/ टीएनटी-१, दि.१०/११/२०२२ तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राहील.
MahaTAIT Exam Pattern 2025
Sr. No | Subject | Ques. No | Marks | Medium | Time |
1 | English Language (इंग्लिश भाषा) | 15 | 15 | English | 2 hours |
2 | Marathi Language (मराठी भाषा) | 15 | 15 | मराठी |
|
3 | General Knowledge (सामान्य ज्ञान) | 30 | 30 | मराठी / English |
|
4 | बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र (Child Psychology and Pedagogy) | 30 | 30 | मराठी / English |
|
5 | Quantitative Aptitude (अंकगणित) | 30 | 30 | मराठी / English |
|
6 | Reasoning Ability (बुद्धिमत्ता चाचणी) | 80 | 80 | मराठी / English |
|
| Total | 200 | 200 | मराठी / English |
|
Maha TAIT Syllabus 2025 | TAIT Exam Previous Years Question Papers
Subject | Maha TAIT Syllabus 2025 |
Aptitude (अभियोग्यता) | अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. |
Intelligence (बुध्दिमत्ता) | बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. |
Subject Wise Maharashtra TAIT exam 2025 Syllabus
Sr. No | Subject | Topic |
1 | English Language (इंग्लिश भाषा) | -Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag) -Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) -Fill in the blanks in the sentence -Simple Sentence structure (Error, Types of Sentence) |
2 | Marathi Language (मराठी भाषा) | -मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) -म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह -प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक |
3 | General Knowledge (सामान्य ज्ञान) | -इयत्ता 08 ते 12 ची सर्व विषयाची क्रमिक पुस्तके |
4 | बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र (Child Psychology and Pedagogy) | -मुलांच्या विकासाची तत्त्वे, बहु-आयामी बुद्धिमत्ता, पायगेट, कोहलबर्ग आणि वायगोत्स्की यांच्या उपपत्या,अध्ययन-अध्यापन प्रक्रिया,विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती |
5 | Quantitative Apitude (अंकगणित) | -संख्यामाला, पदावली सोडवणे, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, चलन, मापनाची परिणामी |
6 | Reasoning Ability (बुद्धिमत्ता चाचणी) | -आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी |