महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2023, नगरपालिका मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2023, नगरपालिका मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा.
महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या तयारीच्या पद्धतीचे धोरण आखण्यास मदत करतील. महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या पेपरसाठी pdfs डाउनलोड करा.
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2023
महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र नगर पालिका भरती 2023 अधिसूचना जाहीर झाली आहे. या वर्षी बऱ्याच मोठ्या संख्येने विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत. महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 मध्ये चांगल्या गुणांसह उत्तम यश मिळवण्यासाठी योग्य धोरण आखणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी विविध गोष्टी महत्वाच्या असतात जसे कि परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम पाहणे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे इत्यादी जेणेकरून आपल्याला योग्य प्रकारे अभ्यासाचे नियोजन करता येईल. या लेखात आम्ही महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs दिले आहेत.
महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: विहंगावलोकन
मागील वर्षाचे पेपर परीक्षेची कार्यक्षम तयारी करण्यास मदत करतात. उमेदवारांनी परीक्षेला बसण्यापूर्वी किमान एकदा मागील वर्षाच्या पेपरची तयारी आणि सराव करणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात आम्ही महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बद्दल विहंगावलोकन दिले आहे.
श्रेणी | सरकारी नोकरी |
संचालनालय | महाराष्ट्र नगर परिषद संचालनालय |
भरतीचे नाव | नगर परिषद भरती 2023 |
एकूण रिक्त पदे | 1782 |
लेखाचे नाव | महाराष्ट्र नगरपरिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका |
ऑनलाईन अर्ज | 13 जुलै 2023 ते 20 ऑगस्ट 2023 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahadma.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र नगरपालिका मागील वर्षाची प्रश्नपत्रिका [पूर्व परीक्षा 2018]
महाराष्ट्र नगरपरिषद भरती परीक्षा शेवटची 2018 साली घेण्यात आली होती ज्याच्या सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात आम्ही खालील तक्त्यात दिले आहेत. 2023 मध्ये नगर परिषद भरती परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. 2018 मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा होत असे तर 2023 मध्ये एकाच परीक्षा घेण्यात येणार असल्याने तुम्हाला प्रश्नाच्या संख्येत तफावत जाणवेल. तुम्ही खाली दिलेल्या महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका download करा आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका पेपर PDFs: पूर्व परीक्षा | डाउनलोड लिंकडाउनलोड लिंक |
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2018 (18 मे 2018 9:30 AM) | Download |
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2018 (18 मे 2018 12:30 PM) | Download |
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2018 (19 मे 2018 9:30 AM) | Download |
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका 2018 (21 मे 2018 9:30 AM) | Download |
महाराष्ट्र नागरपरिषद मागील वर्षाची प्रश्नपत्रिका [मुख्य परीक्षा 2018]
2018 साली झालेल्या महाराष्ट्र नागरपरिषद मुख्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूप खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र नगरपरिषद प्रश्नपत्रिका पेपर PDFs: मुख्य परीक्षा | डाउनलोड लिंक |
महाराष्ट्र नगरपालिका कर आणि प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रश्नपत्रिका (19 सप्टेंबर 2018 09:00 AM) | Download |