Maharashtra Non Gazetted Services Group C Main Examination Syllabus – सुधारित अभ्यासक्रम

Maharashtra Non Gazetted Services Group C Main Examination Syllabus


Maharashtra Non-Gazetted Services Group C Main Examination Syllabus: Candidates preparing for the MPSC Non-Gazetted Services Group C Examination must be well-versed with the updated syllabus and exam pattern. The selection process for this exam comprises three stages: Prelims, Mains, and an Interview. To secure a position, candidates need to clear all these stages successfully.

It is crucial to thoroughly understand the Maharashtra Non-Gazetted Services Group C Main Examination syllabus and pattern to excel. Candidates who clear the Prelims will be eligible to appear for the Mains Examination.

Having a comprehensive understanding of the syllabus, exam pattern, and topic-wise weightage is essential for effective preparation. Make sure you don’t miss out on any important details. You can download the updated Maharashtra Non-Gazetted Services Group C Main Examination Syllabus PDF in Marathi and get complete information about the topics and number of questions asked.

For more details about the syllabus and exam pattern, check the provided link.


New MPSC Group C Mains Syllabus 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क या दोन्ही संवर्गांच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम दिनांक १५ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. सदर अभ्यासक्रमामध्ये ‘आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास हा घटक समाविष्ट करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सदर दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षेचा दिनांक १५ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रसिध्द केलेला अभ्यासक्रम अधिक्रमित करून सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून Formwalaa.in ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी Formwalaa.in/syllabus फॉलो करा:

MPSC Gr C Mains Exam Syllabus 2025

जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अपडेटेड अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये प्रिलिम्स परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश होतो. एमपीएससीमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी या सर्व टप्प्यांमध्ये पात्र असणे आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य नवीन अभ्यासक्रम तसेच परीक्षेच्या पॅटर्नशी संबंधित कोणतेही तपशील चुकवू नये. तुम्ही प्रिलिम्स परीक्षेत पात्र ठरल्यास तुम्हाला MPSC नॉन-राजपत्रित सेवा गट सी मुख्य परीक्षेसाठी निवडले जाईल. आणि कोणत्याही परीक्षेला बसण्यापूर्वी तुम्हाला अभ्यासक्रम, परीक्षेचा पॅटर्न, कोणत्या विषयात विचारले गेलेले प्रश्न इत्यादींची योग्य कल्पना असली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा अभ्यासक्रम PDF मराठीत डाउनलोड करा.


Maharashtra Public Service Commission from 2025 along with Assistant Section Officer, State Tax Inspector, Police Sub Inspector and Sub Registrar or Inspector of Stamps in MPSC Group B cadre. C Cadre Industry Inspector (Industry Inspector Group-C, Directorate of Industries), Excise SI (Second Inspector, Group-C, State Excise), Technical Asst (Technical Assistant, Group-C, Directorate of Insurance), Tax Assistant (Tax Assistant, Group-C), Clerk-Typist (Marathi) (Marathi) Group-C) and Clerk-Typist (English) (Clerk-Typist (English) Group-C) will be conducted together for all the posts. MPSC Non Gazetted Services main exam will be conducted in different main exam group B and group C. If you want to get good success in this exam, you need to know about MPSC Non Gazetted Services Syllabus. For that in this article we are providing MPSC Non Gazetted Services Updated Syllabus.


MPSC Non Gazetted Group C Prelims Exam Pattern 2025


परीक्षा योजना

संयुक्त पूर्व परिक्षा
विषय व संकेतांक प्रश्नांची संख्या एकूण गुणदर्जामाध्यमपरीक्षेचा कालावधीप्रश्नपत्रिकाचे स्वरूप 
1061100100पदवीइंग्रजी व मराठीएक तासवस्तुनिष्ठ प्रश्न
अभ्यासक्रम :  सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरील Candidate Information या सदराखाली Examination अंतर्गत Syllabus of Examination येथे उपलब्ध आहे.


मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षेचे टप्पे:


अ.क्र.परीक्षा संवर्ग टप्पे
1महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा

-सहायक कक्ष अधिकारी

-राज्यकर निरीक्षक 

-दुय्यम निबंधक (श्रेणी -1) 

फक्त लेखी परीक्षा


पोलीस उपनिरीक्षक

-लेखी परीक्षा

-शारीरिक चाचणी 

-मुलाखत


2महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा

-उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय

-दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

-तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय

फक्त लेखी परीक्षा


-कर सहायक

-लिपिक टंकलेखक

-लेखी परीक्षा

-टंकलेखन कौशल्य चाचणी





3सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकफक्त लेखी परीक्षा


लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तपशील खालील प्रमाणे :


अनुक्रमांक विषयप्रश्न संख्यागुणदर्जामाध्यमकालावधीप्रश्नपत्रिकाचे स्वरूप
1.महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा






मराठी50100बारावीमराठीएक तासवस्तुनिष्ठ  बहुपर्यायी

इंग्रजी50100पदवीइंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ  बहुपर्यायी








2.महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा






मराठी50100बारावीमराठीएक तासवस्तुनिष्ठ  बहुपर्यायी

इंग्रजी50100पदवीइंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ  बहुपर्यायी

सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी100200पदवीइंग्रजी व मराठीएक तासवस्तुनिष्ठ  बहुपर्यायी








3सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 






यंत्र अभियांत्रिकी व स्वयं चल अभियांत्रिकी150300पदविकाइंग्रजी दीड तासवस्तुनिष्ठ  बहुपर्यायी


MPSC Non Gazetted Services Group C Main New Exam Pattern 2025


  • प्रश्नपत्रिकांची संख्या -दोन                                                                                
  • पेपर क्र 1 - 200   गुण  
  • पेपर क्र 2 - 200  गुण 
  • एकूण  - 400  गुण


पेपर क्रमांकविषयप्रश्न संख्यागुणदर्जामाध्यमकालावधीप्रश्नपत्रिका स्वरूप
1मराठी50100बारावीमराठीएक तासवस्तुनिष्ठ  बहुपर्यायी

इंग्रजी50100पदवीइंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ  बहुपर्यायी
2सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी100200पदवीइंग्रजी व मराठीएक तासवस्तुनिष्ठ  बहुपर्यायी


नकारात्मक गुणदान :

  • प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुनांमधून वजा करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अश्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येवून त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील


Maharashtra Non Gazetted Services Group C Main Examination Syllabus

पेपर क्र.1 - मराठी,इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.
अ. क्र.विषय
1मराठी - सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना,व्याकरण , म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तर्यावरील प्रश्नांची उत्तरे
2इंग्रजी - Common Vocabulary, Sentence structure, Grammer, Use of Idioms and phrases & their meaning & comprehension of passage. 


पेपर क्र.2 - सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक / उपघटक समावेश असेल.


अ. क्र.विषय
1सामान्य बुद्धिमापन व आकलन - उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
2चालू घडामोडी - जागतीक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.
3अंकगणित व संखिखी
4माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
5

भारतीय संघ राज्यव्यवस्था,भारतीय राज्य घटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तवणेमागची भूमिका व तत्वे,घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध,निधर्मी राज्य,मूलभूत हक्क व कर्तव्ये,राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे - शिक्षण,युनिफॉर्म सिव्हिल कोड.

6भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल - भारताचा व महाराष्ट्राचा प्राकृतिक (Physical) भूगोल,मुख्य प्राकृतिक(physiographic) vibhag, हवामान शास्त्र (climate) ,पर्जन्यमान व तापमान ,पर्जन्याचे विभागवार बदल,नद्या , पर्वत व पठार,विविध बहुरूपी,राजकीय विभाग,लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population)
7

सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान -

अ) भौतिशास्त्र (physics)

ब) रसायनशास्त्र (chemistry)

क) प्राणीशास्त्र(zoology) 

ड) वनस्पतीशास्त्र (botany)


Download Maharashtra Non Gazetted Services Group C Main Examination New Syllabus PDF




Leave A Reply