महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा उत्तरतालिका
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा उत्तरतालिका 7 जुलेे 2024 जाहीर
महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा तारीख जाहीर : दि. 12 मार्च 2024 रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने शुद्धिपत्रक जारी करून पोलीस शिपाई पदाच्या जागा 742 वरून 912 इतक्या वाढवल्या आहेत. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण 17641 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. अनेक जिल्ह्यांतील महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झाली आहे अशा घटकांमध्ये प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक 7 जुलेे 2024 व चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक 14 जुलेे 2024 रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. आज अनेक ठिकाणी ही परीक्षा पार पडली आहे. या लेखात आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024 पाहणार आहोत.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024 : विहंगावलोकन
महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महाराष्ट्र शासन, गृह विभाग |
भरतीचे नाव | महाराष्ट्र पोलीस भरती 2024 |
पदाचे नावे | - पोलीस शिपाई - पोलीस शिपाई चालक - कारागृह शिपाई - सशस्त्र पोलीस शिपाई - पोलीस शिपाई बँड्समन |
रिक्त पदे | 17641 |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.mahapolice.gov.in/ |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा तारीख | 07 जुलेे 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मैदानी परीक्षा तारीख | 19 जून ते 27 जुलेे 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024
विषय | प्रश्न संख्या |
मराठी व्याकरण | 25 |
सामान्य ज्ञान + चालू घडामोडी | 35-40 |
गणित | 15-20 |
बुद्धिमत्ता | 20-25 |
विषयानुसार परीक्षेत आलेले प्रश्न
विषय | परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे टॉपिक |
मराठी व्याकरण | -समास -संधी -उच्चारस्थान -लिंग ओळखा -सर्वनामाचा प्रकार -विभक्ती ओळखा -प्रयोग ओळखा -शब्दाचा प्रकार ओळखा -वाक्प्रचार -समानार्थी शब्द -आलंकारिक शब्द -विभक्ती कारकार्थ |
सामान्य ज्ञान + चालू घडामोडी | -भूगोल -सामान्य विज्ञान -महाराष्ट्राचा इतिहास -राज्यशास्त्र -क्रीडा -अर्थशास्त्र |
गणित | -टक्केवारी -पूर्णांक – अपूर्णांक -गुणोत्तर -वयवारी -अंतर व वेळ -सरासरी -सरळव्याज -घडयाळ |
बुद्धिमत्ता चाचणी | -विसंगत घटक ओळखा -प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा -कॅलेंडर -प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर ओळखा -कोडिंग – डिकोडिंग -रिकाम्या जागी येणारी श्रेणी निवडा -नातेसंबंध -परस्पर संबंध ओळखा -रांगेतील स्थान |
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा पेपर विश्लेषण 7 जुलेे 2024 : प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका