महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षा 2022-23 मध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. यासाठी आपल्याला महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा अभ्यासक्रम 2022-23 आणि महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका मदत करतात. या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण सर्व महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDFs डाउनलोड करू शकता.

श्रेणीमागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
आयोगमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
Exam NameMPSC तांत्रिक सेवा 2022-23
Post Nameविविध गट अ आणि गट ब संवर्गातील पदे
Article NameMPSC तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

MPSC तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा या परीक्षेमध्ये महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या सेवेतील पदे समाविष्ट असून या तीनही संवर्गातील भरतीकरीता यापुढे ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करण्याबाबत आयोगाकडून दिनांक 18 डिसेंबर, 2020 रोजी प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले होते त्यामुळे 2021 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा पहिल्यांदाच झाली त्यामुळे आपणास 2021 च्या आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासतांना पूर्व परीक्षेचे वेगवेगळे पेपर मिळतील.

MPSC तांत्रिक सेवा 2021 वर्षाच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका

MPSC तांत्रिक सेवा परीक्षा 2021 मधील सर्व प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहेत.

परीक्षेचे नाववर्षप्रश्नपत्रिकाउत्तरतालिका
MPSC तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व 20212021DownloadDownload
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 12021DownloadDownload
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 22021DownloadDownload
MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 12021DownloadDownload
MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 22021DownloadDownload
MPSC यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 12021DownloadDownload
MPSC यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 22021DownloadDownload
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 12021DownloadDownload
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 22021DownloadDownload
MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 12021DownloadDownload
MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 22021DownloadDownload

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मध्ये आता संयुक्त अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र वन सेवा आणि महाराष्ट्र कृषी सेवा या सर्वांची पूर्व परीक्षा वेगवेगळी होत असे. परंतु 2021 नंतर वरील सर्वांसाठी एक संयुक्त पूर्व परीक्षा होते. त्यामुळे आपणास खालील तक्त्यात पूर्व परीक्षेचे वेगवेगळे पेपर मिळतील. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मागील वर्षाच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

परीक्षेचे नाववर्षप्रश्नपत्रिकाउत्तरतालिका
MPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 20192019DownloadAvailable Soon
MPSC कृषी सेवा पूर्व परीक्षा 20182018DownloadAvailable Soon
MPSC कृषी सेवा पूर्व परीक्षा 20162016DownloadAvailable Soon
MPSC वन सेवा पूर्व परीक्षा 20192019DownloadAvailable Soon
MPSC वन सेवा पूर्व परीक्षा 20182018DownloadAvailable Soon
MPSC वन सेवा पूर्व परीक्षा 20162016DownloadAvailable Soon

MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र तांत्रिक सेवा मधील अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पेपर 1

परीक्षेचे नाववर्षप्रश्नपत्रिकाउत्तरतालिका
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 20202020DownloadAvailable Soon
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 20192019DownloadAvailable Soon
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 20182018DownloadAvailable Soon

पेपर 2

परीक्षेचे नाववर्षप्रश्नपत्रिकाउत्तरतालिका
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 20202020DownloadDownload
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 20192019DownloadAvailable Soon
MPSC अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा 20182018DownloadAvailable Soon

महाराष्ट्र अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका

MPSC तांत्रिक सेवा मधील अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पेपर 1

परीक्षेचे नाववर्षप्रश्नपत्रिकाउत्तरतालिका
MPSC अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षा 20192019DownloadDownload
MPSC अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षा 20182018DownloadAvailable Soon

पेपर 2

परीक्षेचे नाववर्षप्रश्नपत्रिकाउत्तरतालिका
MPSC अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षा 20192019DownloadDownload
MPSC अभियांत्रिकी (विद्युत) सेवा मुख्य परीक्षा 20182018DownloadAvailable Soon

MPSC वन विभाग सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पेपर 1

परीक्षेचे नाववर्षप्रश्नपत्रिकाउत्तरतालिका
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 20192019DownloadDownload
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 20182018DownloadDownload

पेपर 2

परीक्षेचे नाववर्षप्रश्नपत्रिकाउत्तरतालिका
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 20192019DownloadDownload
MPSC वन सेवा मुख्य परीक्षा 20182018DownloadDownload

MPSC कृषी विभाग सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पेपर 1

परीक्षेचे नाववर्षप्रश्नपत्रिकाउत्तरतालिका
MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 20182018DownloadAvailable Soon

पेपर 2

परीक्षेचे नाववर्षप्रश्नपत्रिकाउत्तरतालिका
MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 20182018DownloadAvailable Soon

Leave A Reply