ICDS सुरु असलेल्या २०२५ परीक्षेत आलेले महत्वाचे प्रश्न आणि पेपर पॅटर्न – Mahila Balvikas ICDS 2025 Paper Questions Important Topics

Mahila Balvikas ICDS 2025 Paper Questions Important Topics


Mahila Balvikas ICDS 2025 Examiantion latest Update & Questions Asked on various topics. Here we are giving latest Updates & Questions Patter on this examinations. Also from this year Negative Marking is applicable in this ICDS Examinations. So be careful while solving the paper.


क्रमांकगटाचे नावविभागाचे नावप्रश्नांची संख्यागुण
1गट अइंग्रजी भाषा 1510
2गट अमराठी भाषा 1510
3गट असामान्य ज्ञान 11020
4गट अएकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे 11020
5गट अपोषण अभियान 1510
6गट अगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित 11020
7गट असंगणक ज्ञान 1510
8गट बइंग्रजी भाषा 2510
9गट बमराठी भाषा 2510
10गट बसामान्य ज्ञान 21020
11गट बएकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे 21020
12गट बपोषण अभियान 2510
13गट बगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित 21020
14गट बसंगणक ज्ञान 2510


एकूण100100


  1. उमेदवाराला 100 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटे दिले जातील.
  2. प्रश्न हे इंग्रजी आणि मराठीत उपलब्ध असतील.दिलेले प्रश्न इतर भाषेत पाहण्यासाठी उमेदवार ड्रॉप - डाउनमधील View वर क्लिक करू शकतो आणि इच्छित भाषा निवडू शकतो.
  3. एका वेळी स्क्रीनवर एक प्रश्न प्रदर्शित केला जाईल. तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालवत आहात याकडे लक्ष असू द्यावे.कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका.
  4. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असतील.त्यापैकी फक्त 1 अचूक उत्तर असेल.
  5. चुकीच्या उत्तरासाठी 0.5 नकारात्मक गुण असतील.
  6. एखाद्या प्रश्नांचा इंग्रजी आणि मराठी आवृत्यामध्ये विसंगती असल्यास इंग्रजी आवृत्तीतील मजकुराला प्राधान्य
  7. देऊन त्याला ग्राह्य धरण्यात येईल.
  8. मूल्यांकनासाठी पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेला प्रश्न विचारात घेतला जाईल.



परीक्षा दिनांक : 14 फेब्रुवारी 2025 शिफ्ट – पहिली (Exam Date 14 Feb 2025)

तांत्रिक : पोषण अभियान 2 ते 5, राष्ट्रीय पोषण अभियान, महिला व बाल विकास यावर आधारित प्रश्न, बेटी बचाव बेटी पढाओ यावर प्रश्न ICDS : एकात्मिक बाल विकास सेवा योजना यावर प्रश्न, बाल सुधारणा कायदा यावर प्रश्न, योजनेचे वर्ष विचारलेले.


संगणक : मध्यम ते अवघड स्वरूप.


English :  passage -०३ प्रश्न, antonym, Synonyms, Error, Parajumble


मराठी : उतारा -०३ तीन प्रश्न, समानार्थी शब्द, वाक्यांचे उपयोग, मिश्र वाक्य


Aptitude & Reasoning :  Number series-02, Simplification-04, coding-decoding, Blood Relation-03, Alphanumeric series


सामान्य ज्ञान : चालू घडामोडी वर विशेष भर 2024 व  2023 चे प्रश्न, भूगोल दोन प्रश्न मृदा व नदी, समाजसुधारक – ३-४ प्रश्न, इतिहास वर प्रश्न – चाफेकर बंधू.


दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला अंगणवाडी मुख्य सेविका पेपर व प्रश्न स्वरूप


तांत्रिक

  • आपण दिलेले नोट्स व पुस्तकं त्यामधीलच प्रश्न आहेत.. पण समज पूर्वक अभ्यास करणे आवश्यक कारण ट्रिकी प्रश्न आहेत.असं त्यांचे म्हणणे आहे.
  • पोषण अभियान 2 ते 5
  • राष्ट्रीय पोषण अभियान
  • महिला व बाल विकास यावर आधारित प्रश्न
  • बेटी बचाव बेटी पढाव यावर प्रश्न
  • ICDS.. एकात्मिक बाल विकास सेवा योजना यावर प्रश्न
  • बाल सुधारणा कायदा यावर प्रश्न.
  • योजनेचे वर्ष विचारलेले.


प्रश्न स्वरूप

  • सर्व प्रश्न ऑनलाईन स्वरूपात बहुपर्यायी नाहीत..
  • पर्यायामध्ये गोंधळ उडू शकतो.


संगणक

  • मध्यम ते अवघड स्वरूप.


इंग्लिश

  • उतारा 3 प्रश्न
  • ANTONYM


मराठी

  • उतारा तीन प्रश्न
  • समानार्थी शब्द
  • वाक्यांचे उपयोग
  • मिश्र वाक्य


गणित व बुद्धिमत्ता

  • सोपा
  • सरळ रूप
  • नंबर मालिका
  • अक्षर मालिका
  • नातेसंबंध
  • कोडींग decoding


सामान्य ज्ञान

  • चालू घडामोडी वर विशेष भर 2024 व एखादी प्रश्न 2023 चें
  • भूगोल दोन प्रश्न मृदा व नदी
  • समाजसुधारक तीन ते चार प्रश्न.. (यावर अंगणवाडी मुख्य सेविकेमध्ये टेस्ट सिरीज मध्ये आज 50 ते 100 प्रश्न ऍड करणार..)
  • इतिहास वर प्रश्न.. चाफेकर बंधू.
  • GK चे सर्व प्रश्न हे वाचण्यातील होते आऊट ऑफ द बॉक्स नव्हते



Leave A Reply