MPSC Group C Excise SI Previous Year Question Papers with Answer Keys PDF 2017-2019

[Download] MPSC Group C Excise SI Previous Year Question Papers with Answer Keys PDF 2017-2019 | दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs


MPSC Group C Excise SI Previous Year Question Papers: To score well in any competitive exam, it is very important to know the exam format, syllabus and the type of questions asked in the exam. So to this idea its very important to go through from the previous year question papers. In this article we have provided MPSC Excise SI Previous Year Question Papers along with Answer Key pdfs. You can download all these papers along with their final answer key. Download Questions Paper and Final Answer Key PDFs of MPSC Group C Excise SI Previous Year Question Papers here.


MPSC Group C Clerk Typist Previous Year Question Papers with Answer Key PDFs


CategoryPrevious Year Question Papers
Organization NameMaharashtra Public Service Commission
Exam NameMPSC Group Excise SI Exam
Post NameExcise SI
Previous Year Question PapersAvailable
Previous Year Final Answer KeyAvailable

MPSC Group C Excise SI Previous Year Question Papers with Answer Key PDFs

कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि परीक्षेत कशाप्रकाराचे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य गरजेचे असते. तुमच्या तयारीला आणि सरावाला मदत मिळावी यासाठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (Excise-SI), परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF MPSC Group C Excise-SI Previous Question Papers With Answer Keys PDFs.


MPSC Group C Excise SI Previous Year Question Papers | राज्य उत्पादन शुल्क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

MPSC Group C Excise SI Previous Year Question Papers with Answer Keys PDFs:  स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचा परीक्षा नमुना आणि परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात याची जाण असणे अतंत्य महत्त्वाचे असते. या परीक्षेचे पूर्व आणि मुख्य असे 2 टप्पे असतात. राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक, आणि उद्योग निरीक्षक या सर्व पोस्टसाठी MPSC Group C Combine Prelims Exam (संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते) आणि त्यानंतर मुख्य परीक्षेत दोन पेपर घेतले जातात ज्यातील पेपर 1 हा सर्व विभागासाठी संयुक्त असतो आणि पेपर 2 हा सर्व पदांसाठी वेगवेगळा घेतला जातो. 2021 पासून तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक ही 2 नवीन पदे समाविष्ट करण्यात आली आहेत. तर चला या लेखामध्ये आपण उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs (MPSC Group C Excise-SI Previous Year Question Papers with Answer Keys PDFs) बघूयात.


MPSC Group C Previous Year Question Paper 2021 PDF | गट- क परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका

MPSC Group C Previous Year Question Paper 2021 PDF: या परिच्छेदात आपण 2021 साठीचा राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) पदासाठी झालेल्या पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून MPSC Group C Combine Prelims Exam Question Paper Download करू शकता.


परीक्षेचे नाव (Exam Name)प्रश्नपत्रिका (Question Paper)उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2021DownloadDownload


MPSC Group C Excise SI Previous Year Question Papers 2019 | राज्य उत्पादन शुल्क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2019

MPSC Group C Excise SI Previous Year Question Paper 2019:  या परिच्छेदात आपण 2019 साठीचा MPSC गट-क, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Excise-SI 2019 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.


परीक्षेचे नाव (Exam Name)प्रश्नपत्रिका (Question Paper)उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2019Download Download 
MPSC Group C Mains Exam Combine Paper 1 2019DownloadDownload 
MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 2 2019Download Download 


MPSC Group C Excise SI Previous Year Question Papers 2018 | राज्य उत्पादन शुल्क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2018

MPSC Group C Excise SI Previous Year Question Paper 2018: या परिच्छेदात आपण 2018 साठीचा MPSC गट-क, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. 2018 यावर्षी Clerk-Typist, Tax Assistant, Excise-SI या तिन्ही पदांसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेचा पहिला पेपर combine घेण्याची पहिलीच वेळ होती. MPSC Group C Excise-SI 2018 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.


परीक्षेचे नाव (Exam Name)प्रश्नपत्रिका (Question Paper)उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Combine Prelims Exam 2018Download Download 
MPSC Group C Mains Exam Combine Paper 1 2018Download Download 
MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 2 2018Download Download 


MPSC Group C Excise SI Previous Year Question Papers 2017 | राज्य उत्पादन शुल्क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2017

MPSC Group C Excise SI Previous Year Question Paper 2017: 2017 मध्ये MPSC ने Excise-SI ह्या पदासाठी परीक्षा घेण्याची पहिलीच वेळ होती . या परिच्छेदात आपण 2017 साठीचा MPSC गट- क, उत्पादन शुल्क उपनिरीक्षकसाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant 2017 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.


परीक्षेचे नाव (Exam Name)प्रश्नपत्रिका (Question Paper)उत्तरतालिका (Answer Key)
MPSC Group C Excise-SI Prelims Exam 2017Download Download 
MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 1 2017Download Download 
MPSC Group C Excise-SI Mains Exam Paper 2 2017Download Download 



Leave A Reply