MPSC Group C Previous Year Question Papers and Final Answer Key PDFs, महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि अंतिम उत्तरतालिका PDFs
Download the PDFs of MPSC Group C Previous Year Question Papers with Answer Keys. Get MPSC Group C Combine Prelims Exam, MPSC Group C Excise SI, Tax Assistant, Clerk-Typist, Technical Assistant.
MPSC Group C Previous Year Question Papers
MPSC Group C Previous Year Question Papers: Download the MPSC Group C question paper pdf along with the official final answer key To score well in any exam, it is very important to know the pattern and type of questions asked in that particular exam. The previous year’s question paper gives detailed information about the types of questions asked in the exam. This article provides you MPSC Group C Previous Year Question Papers and Answer Sheet from 2014 in PDF format. Give your studies a new direction by downloading all these question papers.
MPSC Group C Previous Year Question Papers with answer key PDFs
MPSC Group C Previous Year Question Paper PDFs: महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (MPSC Group C Combine Prelims Exam) ही दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) अशा 5 विविध विभागातील पदांसाठी घेण्यात येते. या लेखात 2014 पासूनचे MPSC Group C Previous Year Question Papers PDF स्वरूपात दिले आहेत. तुम्ही हे सर्व पेपर्स आणि अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करू शकता.
MPSC Group C Previous Year Question Papers with Answer Keys PDFs | गट क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
MPSC Group C Previous Year Question Papers: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारतात याची जाणीव असणे अतंत्य महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो. तर चला या लेखामध्ये आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (MPSC Group C Previous Year Question Papers) PDFs पाहुयात.
MPSC Group C Previous Year Question Paper 2022 PDF | गट क परीक्षा 2022 प्रश्नपत्रिका
MPSC Group C Previous Year Question Paper 2022 PDF: MPSC गट क मुख्य परीक्षा 2022-23 संयुक्त पेपर 1 04 फेब्रुवारी 2023 रोजी यशस्वीरित्या घेण्यात आली. आणि लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक आणि उद्योग निरीक्षक यांची मुख्य परीक्षा स्वतंत्र पेपर 2 अनुक्रमे 11 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी, 04 मार्च आणि 11 मार्च 2023 रोजी घेण्यात आली होती. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून MPSC Group C Exam 2022 च्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) PDF Download करू शकता.
परीक्षेचे नाव (Exam Name) | प्रश्नपत्रिका (Question Paper) | उत्तरतालिका (Answer Key) |
MPSC Group C Combine Prelims Exam 2022 | Download | Download |
MPSC Group C Clerk Typist Mains Paper 2 2022 | Download | Download |
MPSC Group C Tax Assistant Mains Paper 2 2022 | Download | Download |
MPSC Group C Sub-Inspector State Excise Mains Paper 2 2022 | Download | Download |
MPSC Group C Industry Inspector Mains Paper 2 2022 | Download | Download |
MPSC Group C Previous Year Question Paper 2021 PDF | गट- क परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका
MPSC Group C Previous Year Question Paper 2021 PDF: या परिच्छेदात आपण 2021 साठीचा राज्य उत्पादन शुल्क (Excise SI), कर सहायक (Tax Assistant), लिपिक टंकलेखक (Clerk-Typist), तांत्रिक सहायक (Technical Assistant), आणि उद्योग निरीक्षक (Industry Inspector) पदासाठी झालेल्या पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून MPSC Group C Exam 2021 च्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PDF Download करू शकता.
MPSC Group C Previous Year Question Paper 2019 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2019
MPSC Group C Previous Year Question Paper 2019: या परिच्छेदात आपण 2019 साठीचा MPSC गट क, Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist 2019 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.
MPSC Group C Previous Year Question Paper 2018 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2018
MPSC Group C Previous Year Question Paper 2018: या परिच्छेदात आपण 2018 साठीचा MPSC गट क, Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist 2018 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.
MPSC Group C Previous Year Question Paper 2017 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2017
MPSC Group C Previous Year Question Paper 2017: या परिच्छेदात आपण 2017 साठीचा MPSC गट क, Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist पदासाठी झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. 2017 यावर्षी पहिल्यांदाच Excise-SI या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा पूर्व आणि मुख्य अशा 2 टप्प्यात घेण्यात आली. MPSC Group C Excise-SI, Tax Assistant आणि Clerk-Typist 2017 पदासाठीची पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.
MPSC Group C Previous Year Question Paper 2016 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2016
MPSC Group C Previous Year Question Paper 2016: या परिच्छेदात आपण 2016 साठीचा MPSC गट क, Tax Assistant पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. 2016 या वर्षी लिपिक टंकलेखक परीक्षा घेण्यात आली नव्हती. MPSC Group C Tax Assistant 2016 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.
परीक्षेचे नाव (Exam Name) | प्रश्नपत्रिका (Question Paper) | उत्तरतालिका (Answer Key) |
MPSC Group C Tax Assistant Exam 2016 | Download | Download |
MPSC Group C Previous Year Question Paper 2015 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2015
MPSC Group C Previous Year Question Paper 2015: या परिच्छेदात आपण 2015 साठीचा MPSC गट क, Tax Assistant आणि Clerk-Typist पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant आणि Clerk-Typist 2015 परीक्षेची प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.
परीक्षेचे नाव (Exam Name) | प्रश्नपत्रिका (Question Paper) | उत्तरतालिका (Answer Key) |
MPSC Group C Tax Assistant Exam 2015 | Download | Download |
MPSC Group C Clerk-Typist Exam 2015 | Download | Download |
MPSC Group C Previous Year Question Paper 2014 | गट- क परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2014
MPSC Group C Previous Year Question Paper 2014: या परिच्छेदात आपण 2014 साठीचा MPSC गट क, Tax Assistant आणि Clerk-Typist पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. MPSC Group C Tax Assistant आणि Clerk-Typist 2014 पदासाठीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका (Question Paper) आणि उत्तरतालिका (Answer Key) तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करू शकता.
परीक्षेचे नाव (Exam Name) | प्रश्नपत्रिका (Question Paper) | उत्तरतालिका (Answer Key) |
MPSC Group C Tax Assistant Exam 2014 | Download | Download |
MPSC Group C Clerk-Typist Exam 2014 | Download | Download |
Use of MPSC Group-C Previous Year Question Papers and Answer Keys PDFs
Use of MPSC Group-C Previous Year Question Papers and Answer Keys PDFs: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या परीक्षेत कशा प्रकाराचे प्रश्न विचारले जातात याचा पूर्णपणे अभ्यास करणे आणि यासाठी उत्तम मार्ग म्हणजे त्या परीक्षेच्या मागील सर्व पेपर्स पाहणे आणि त्याचा पुरेपूर सराव करणे. यासाठीच या लेखातून तुम्ही गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेचे २०१4 पासूनचे सर्व पेपर्स आणि उत्तरतालिका पाहू शकता जेणे करून तुम्हाला या परीक्षेत कशा प्रकाराचे प्रश्न विचारले जातात ती सर्व माहिती एकाच प्लॅटफॉर्म वर घेता येईल.