MPSC Other Backward Bahujan Welfare Department Syllabus /इतर मागास बहुजन कल्याण विभागातील गट-अ पद अभ्यासक्रम
MPSC Other Backward Bahujan Welfare Department Exam Pattern 2025
नकारात्मक गुणदान –
१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा / कमी करण्यात येतील.
२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा / कमी करण्यात येतील.
२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार
ब) अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारीत राहील.
MPSC Other Backward Bahujan Welfare Department Syllabus 2025
-: अभ्यासक्रम :-
मराठी, इंग्रजी, समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन, इत्यादी ज्ञानावर आधारित, या विषयांमध्ये खालील घटक व उपघटकांचा समावेश असेल.
१ मराठी- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग इ.
२ इंग्रजी- Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases and their meaning etc.
३ समाज कल्याण अध्ययन
समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान
समाजकार्याच्या पद्धती
समाजकार्याची मूल्ये व तत्वे
समाजकार्याची क्षेत्रे
४ भारतातील समाजकार्याचे प्रशिक्षण
मानवी अभिरुद्धी व व्यक्तिमत्व विकास
निवासी संस्थांतील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास दिव्यांग व्यक्तींचा व्यक्तिमत्व विकास
५समाज कल्याण प्रशासन :
दुर्बल घटकांचे कल्याण स्वयंसेवी संस्था – प्रकार व व्यवस्थापन निवासी संस्था व्यवस्थापन दिव्यांग कल्याण, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण, व्यसन मुक्ती
Leave A Reply