८वी, १०वी आणि ITI पास असणाऱ्यांना मुंबईत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Mazagon Dock Apprentice Bharti 2026
तुम्ही सरकारी क्षेत्रात उत्तम करिअरच्या शोधात आहात का? तर मग माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी! भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या या नामांकित शिपयार्डमध्ये Mazagon Dock Apprentice Bharti 2026 ची अधिकृत घोषणा झाली असून, एकूण 495 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही ८ वी, १० वी किंवा … Read more






