स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

AIBE 20 Result 2025: ऑल इंडिया बार परीक्षा निकाल लवकरच जाहीर होणार

AIBE 20 Result 2025

मित्रांनो Bar Council of India (BCI) कडून घेण्यात आलेल्या ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE 20) मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना निकालाची आतुरता लागली आहे. AIBE 20 परीक्षा दिलेले उमेदवार लवकरच आपला निकाल ऑफिशियल वेबसाइट allindiabarexamination.com वर पाहू व डाउनलोड करू शकणार आहेत.BCI कडून ही परीक्षा 30 नोव्हेंबर 2025 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली … Read more