स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

23 January 2026 Current Affairs: बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी आणि पराक्रम दिवस! वाचा आजच्या ठळक घडामोडी

23 January 2026 Current Affairs

आजचा दिवस भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. एका बाजूला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची भव्य जन्मशताब्दी, तर दुसरीकडे नेताजींचा प्रेरणादायी ‘पराक्रम दिवस’. अशा ऐतिहासिक दिवशी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत 23 January 2026 Current Affairs चे सर्वात अचूक अपडेट्स. तुमचे जनरल नॉलेज अपडेट ठेवण्यासाठी आणि आगामी MPSC चालू घडामोडी … Read more