AIIMS CRE Bharti 2026: केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १४००+ जागांसाठी मेगा भरती सुरू, येथे करा ऑनलाईन अर्ज
केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांमध्ये आणि AIIMS मध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने AIIMS CRE Bharti 2026 ची अधिकृत घोषणा केली असून, याद्वारे तब्बल १४०० पेक्षा जास्त ग्रुप ‘B’ आणि ग्रुप ‘C’ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भव्य भरती प्रक्रियेसाठी सामायिक भरती परीक्षा 2026 … Read more






