CTET Correction Window 2026: सीटीईटी अर्जामधील चुका दुरुस्त करण्याची शेवटची संधी, परीक्षा 8 फेब्रुवारीला
मित्रांनो Central Board of Secondary Education (CBSE) कडून CTET FEB 2026 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी करेक्शन विंडो सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरताना झालेल्या चुका दुरुस्त करण्याची ही शेवटची संधी असून, ही विंडो 26 डिसेंबर 2025 पर्यंत खुली राहणार आहे. उमेदवारांनी वेळ न दवडता आपला अर्ज तपासून आवश्यक दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. कोण दुरुस्ती … Read more






