Airport Bharti 2026: एअरपोर्टवर ४१०३ जागांची महाभरती! १२वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, असा करा अर्ज!
आकाशात झेपावणारी विमाने आणि एअरपोर्टवरील ग्लॅमरस लाइफस्टाइलचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता सुवर्णसंधी चालून आली आहे. Aviation Sector मध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, तर Airport Bharti 2026 अंतर्गत तब्बल ४१०३ जागांसाठी मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ १२वी पास असलेल्या उमेदवारांनाही या प्रतिष्ठित क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्हालाही एअरपोर्टवर दिमाखात … Read more






