DRDO Pune Bharti 2025: DRDO पुणे येथे इंटर्नशिप जागांसाठी भरती
DRDO Pune Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना पुणे (Defence Research and Development Organisation, Pune) मार्फत 40 इंटर्नशिप पदांची भारती प्रकाशित करण्यात आली आहे. याकारिता Engineering पदविधर किवा अंतीम वर्षातिल उमेदवारांसाठी सरकारी संरक्षण क्षेत्रात करिअरची ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 15 जुलै 2025 पर्यंत सादर करावा. जाहिरात: DRDO Internship Pune 2025भरती … Read more