CAT Result 2025: प्रतीक्षा संपली! उद्या ‘या’ वेळी जाहीर होणार निकाल; IIM कोझिकोडची मोठी घोषणा
मित्रांनो तुमच्या मॅनेजमेंट करिअरच्या स्वप्नांना पंख देणारी ती महत्त्वाची तारीख अखेर समोर आली आहे! लाखो विद्यार्थ्यांची धडधड वाढवणारा CAT Result 2025 आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी परीक्षा आयोजित करणाऱ्या IIM Kozhikode ने निकालाची अधिकृत घोषणा केली असून, आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अडीच लाखांहून अधिक उमेदवारांच्या मेहनतीचे फळ उद्या मिळणार आहे, चला … Read more






