स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

IBPS Clerk Result 2025: पदांमध्ये मोठी वाढ, आता एकूण 15,684 पदांवर भरती

IBPS Clerk Result 2025

मित्रांनो IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत क्लर्क (Customer Service Associate) पदांच्या भरतीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 13,533 पदांवर भर्ती होणार होती, परंतु IBPS च्या नव्या नोटिफिकेशननुसार आता ही संख्या वाढवून 15,684 इतकी करण्यात आली आहे. IBPS Clerk Pre Result 2025 कधीही जारी होऊ शकतो. हे वाचा IBPS Clerk Result 2025: … Read more