ICSE ISC Board Exam 2026: CISCE 10वी व 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने 2026 च्या ICSE (10वी) आणि ISC (12वी) परीक्षांसाठी अधिकृत टाइम टेबल जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या या वेळापत्रकामुळे आता सर्वांना परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने करता येणार आहे. हे वाचा ICSE ISC Board Exam 2026: CISCE 10वी व 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर … Read more






