Indian Army TES Bharti 2026: भारतीय सैन्यात १२ वी नंतर थेट अधिकारी होण्याची संधी; ९० जागांसाठी भरती सुरू!
भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून करिअर करून देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. नुकतीच Indian Army TES Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, तांत्रिक क्षेत्रात रस असलेल्या अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी हा सुवर्णकाळ आहे. जर तुम्ही १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असाल, तर Indian Army Technical Entry Scheme … Read more






