स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

How to Choose the Right Engineering College? | योग्य इंजिनिअरिंग कॉलेज कसे निवडाल?

How to Choose the Right Engineering College?

12वी विज्ञान शाखेचा निकाल, MHT-CET किंवा JEE Main चा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर उभा राहणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे “कोणते इंजिनिअरिंग कॉलेज निवडावे?” आज महाराष्ट्रात आणि देशभरात शेकडो इंजिनिअरिंग कॉलेज उपलब्ध आहेत. प्रत्येक कॉलेज स्वतःला सर्वोत्तम असल्याचा दावा करत असते. मात्र फक्त जाहिराती, सोशल मीडिया पोस्ट किंवा इतरांच्या सांगण्यावरून कॉलेज निवडणे योग्य ठरत नाही. इंजिनिअरिंगचे चार … Read more

JEE Main 2026 तयारी: 75 प्रश्न, 300 गुण—पूर्ण माहिती इथे वाचा

JEE Main 2026

मित्रांनो भारताच्या टॉप IIT, NIT आणि प्रीमियम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशाचे तुमचे स्वप्न आहे का? मग JEE Main 2026 तुमची सुवर्णसंधी आहे. 3 विषय, 75 प्रश्न आणि 300 गुण. स्पर्धा तगडी, पण तयारी योग्य असेल तर यश नक्कीच तुमचे. चला, परीक्षा पॅटर्न आणि सिलेबस समजून घेऊयात. हे वाचा JEE Main 2026 तयारी: 75 प्रश्न, 300 गुण—पूर्ण … Read more

JEE Main 2026 परीक्षा जाहीर! अर्जाची तारीख, पात्रता व संपूर्ण माहिती

JEE Main 2026

मित्रांनो भारताचा सर्वात मोठा अभियांत्रिकी प्रवेशमार्ग म्हणवला जाणारा JEE Main 2026 पुन्हा एकदा लाखो विद्यार्थ्यांसाठी स्वप्नांच्या दाराची किल्ली ठरणार आहे. NITs, IIITs आणि टॉप इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचे धेय्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सुवर्णसंधी आहे. यंदा परीक्षेच्या तारखा, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाहीर झाली असून स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. भविष्यात स्वतःचे नाव टॉप इंजिनियरिंग … Read more

JEE Main 2026 Registration सुरू: इंजिनियरिंग प्रवेशासाठी सुवर्णसंधी!

JEE Main 2026 Registration

मित्रांनो JEE Main 2026 साठीची नोंदणी प्रक्रिया अधिकृतपणे National Testing Agency (NTA) ने सुरू केली असून अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची संधी आहे. IIT, NIT, IIIT आणि इतर नामांकित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी JEE Main परीक्षा ही पहिली व आवश्यक पायरी मानली जाते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता अधिकृत … Read more

JEE Main 2026 Registration : एनटीएने सुरू केला डेमो लिंक, विद्यार्थ्यांना मिळणार सरावाची संधी

JEE Main 2026 Registration

इंजिनिअरिंगच्या दिशेने करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. नेशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अखेर JEE Main 2026 रजिस्ट्रेशनचा डेमो लिंक सुरू केला आहे. आता इच्छुक उमेदवार demo.nta.nic.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन प्रक्रियेचा सराव करू शकतात. हा डेमो लिंक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संपूर्ण पद्धत समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, जेणेकरून अधिकृत नोंदणी सुरू झाल्यावर कोणतीही … Read more

JEE Main 2026 अर्ज मार्गदर्शन: डॉक्युमेंट्स वेळेत अपडेट करा आणि संधी गमवू नका

JEE Main 2026

JEE Main 2026 चा प्रवास सुरू होतोय! इंजिनिअरिंगच्या स्वप्नांना उंच भरारी देण्याचा हा सुवर्णसंधीचा क्षण आहे. पण जरा थांबा. अर्ज करण्याआधी तुमचे आधार, UDID आणि श्रेणी प्रमाणपत्र पूर्णपणे अपडेट आहेत का, हे तपासणे फार गरजेचे आहे. चुकीची माहिती किंवा जुनी डॉक्युमेंट्स भविष्यातील संधींना अडथळा ठरू शकतात. चला, जाणून घेऊया अर्ज करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी लागते … Read more