महाराष्ट्र वनरक्षक भरती शारीरिक चाचणी Vanrakshak Physical Test संपूर्ण माहिती
Maharashtra Van Vibhag Vanrakshak Physical Test: वनरक्षक बनणं म्हणजे फक्त नोकरी नाही तर ती निसर्गाची, जंगलाची आणि वन्यजीवांची जबाबदारी उचलण्याची प्रतिज्ञा आहे! आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे शारीरिक चाचणी (Physical Test – PET/PST). धावणे असो, लाँग जंप असो किंवा सहनशक्तीची कसोटी प्रत्येक टप्पा तुमची तयारी किती मजबूत आहे हे दाखवतो. हजारो … Read more






