TIFR Mumbai Bharti 2026: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये लिपिक प्रशिक्षणार्थी पदांची भरती; थेट मुलाखत!
तुम्ही मुंबईमध्ये सरकारी संस्थेत नोकरी शोधत आहात का? तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत TIFR Mumbai Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, तरुण आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुम्ही पदवीधर असाल आणि कॉम्प्युटरचे ज्ञान असेल, तर लिपिक प्रशिक्षणार्थी (Clerk Trainee) या पदासाठी … Read more






