MPSC Exam update 2025 : वयोमर्यादा वादामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भात सध्या राज्यभरात वयोमर्यादेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परीक्षा जवळ आली असताना सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने हजारो उमेदवार मानसिक तणावाखाली आहेत. या परीक्षेची जाहिरात जुलै 2025 मध्ये प्रसिद्ध झाली असून ती तब्बल सात महिने उशिरा आल्याने अनेक … Read more






