ITBP Bharti 2025 : Deputy Commandant (Law) पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
वर्दीचा रुबाब आणि कायद्याचा अभ्यास… दोन्ही एकाच ठिकाणी. जर तुम्ही कायद्याचे (Law) शिक्षण घेतले असेल आणि मनात देशसेवेची जिद्द असेल, तर ही संधी फक्त तुमच्यासाठी आहे. ITBP (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) दलात थेट ‘उप कमांडंट’ (Deputy Commandant) सारख्या उच्च पदावर अधिकारी होण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. पगारही जबरदस्त आणि मान-सन्मानही मोठा. चला तर मग, जाणून घेऊया … Read more






