RRB Group D 2025 Exam City Slip कधी येणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती मराठीत
मित्रांनो रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ग्रुप D लेव्हल 1 परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षेचे शहर (Exam City) कळवण्यासाठी सिटी इंटीमेशन स्लिप जारी करते. या स्लिपद्वारे उमेदवाराला त्याची परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे याची माहिती वेळेआधी मिळते. ही स्लिप फक्त माहिती देण्यासाठी असते आणि याचा वापर प्रवेशपत्र (Admit Card) म्हणून करता येत नाही. हे वाचा सिटी स्लिप कधी … Read more






