Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Notification : भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर पर्यन्त आहे. त्यामुळे महानगरपालिका मध्ये नोकरीची ही संधी आजिबात सोडू नका. पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती पुढे दिली आहे.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Notification
पदाचे नाव | पदांची संख्या |
सर्जिकल असिस्टंट | 15 पदे. |
नाई | 02 पदे. |
ड्रेसर | 10 पदे. |
वॉर्ड बॉय | 11 पदे. |
दवाखाना आया | 17 पदे. |
पोस्टमॉर्टम अटेंडंट | 04 पदे. |
शवगृह परिचर | 04 पदे. |
एकूण पदे : एकूण 63 पदे
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Education Qualification
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सर्जिकल असिस्टंट | १२वी उत्तीर्ण, ओटी टेक्नॉलॉजीमधील प्राधान्य पदवी, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव. |
नाई | 10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव. |
ड्रेसर | 10वी उत्तीर्ण, ड्रेसर कोर्स पूर्ण, ITI आणि NCTVT, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव. |
वॉर्ड बॉय | 10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान, रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यास प्राधान्य + अनुभव. |
दवाखाना आया | 10वी उत्तीर्ण, क्लिनिकल मेडिसिनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव यांना प्राधान्य दिले जाईल. |
पोस्टमॉर्टम अटेंडंट | 10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव. |
शवगृह परिचर | 10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान + अनुभव. |
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Age Limit
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे पेक्षा कमी आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 20,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 Apply Online Last Date
पदानुसार मुलाखतीच्या महत्वाच्या तारखा :
- पदासाठी क्र. 1 ते 3: 26 सप्टेंबर 2024.
- पदासाठी क्र. 4: 30 सप्टेंबर 2024.
- पदासाठी क्र. 5: 3 ऑक्टोबर 2024.
- पदासाठी क्र. 6 आणि 7: 4 ऑक्टोबर 2024.
महत्वाचे : तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी दिलेल्या तारखेला पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीसाठी पत्ता : कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |