UPSC CAPF Bharti 2024 : UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत 506 रिक्त जागांसाठी निघाली मोठी भरती

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

UPSC CAPF Bharti 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध रिक्त पदाच्या 506 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत.

UPSC CAPF Bharti 2024

एकूण पदे : 506

पदांचे नाव : असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant)

फोर्स (Force)जागा
बीएसएफ (BSF)186
सीआरपीएफ (CRPF)120
सीआयएसएफ (CISF)100
आयटीबीपी (ITBP)58
एसएसबी (SSB)42

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी

नोंद : सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्षे सूट )

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 200/- रुपये ( SC / ST / महिला : फी नाही )

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्याची सुरुवात : 24 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024

How to Apply For UPSC CAPF Notification 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • OTR म्हणजेच One Time Registration करायचे आहे , त्यामध्ये बदल करण्यासाठी 14 मे 2024 ते 21 मे 2024 कालावधी देण्यात आला आहे.
  • योग्य माहिती भरून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे व व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा