स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

Van Vibhag Previous Year Papers वनरक्षक परीक्षा तयारीसाठी 14 मागील वर्षातील प्रश्नपत्रिका उत्तरांसहित

Date:
Updated on:

Van Vibhag Previous Year Papers: जर तुम्ही वनरक्षक (Forest Guard) या पदासाठी तयारी करत असाल, तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Van Vibhag Vanrakshak Previous Year Papers) तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही याच्या मदतीने तुम्ही प्रश्नांचे स्वरूप समजू शकता, योग्य वेळेत पेपर कसा सोडवावा याची माहिती यातून मिळण्यास शक्य होते, आवडत्या विषयांमध्ये अधिक सुधारणा करता आणि महत्वाचे मागील प्रश्नपत्रिका सोडवल्याने आत्मविश्वास वाढतो.

तर आजच्या या पोस्ट च्या माध्यमातून आपण वनरक्षक पदाच्या 14 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित PDF फॉरमॅटमध्ये उपलब्ध करत आहोत, ज्यामुळे तयारी अधिक परिणामकारक होण्यास मदत मिळेल.

Van Vibhag Previous Year Papers

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs उत्तरांसहित

श्रेणीमागील वर्षाच्या प्रशपत्रिका
विभागवन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाववन विभाग भरती Vanrakshak & Vansevak
एकूण रिक्त पदे 2025१३००० जागा (जाहिरात लवकरच प्रकाशित होईल)
Blog Postवन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
पदवनरक्षक
एकूण प्रश्नपत्रिका14
अधिकृत संकेतस्थळwww.mahaforest.gov.in

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

खाली आम्ही महापरीक्षा पोर्टल द्वारे घेण्यात आलेल्या 14 प्रश्नपत्रिका डेट आहोत. वनरक्षक पदाच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरांसहित या लेखात प्रदान करण्यात आल्या आहेत.

Van Vibhag Previous Year Papers

वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकालिंक
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 1)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 2)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 3)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 4)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 5)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 6)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 7)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 8)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 9)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 10)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 11)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 12)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 13)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Vanrakshak Question Paper 14)PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

*Link File Source Adda 247 Marathi

वनरक्षक परीक्षा तयारी टिप्स

वरपासून सुरुवात: एकेक प्रश्नपत्रिका पूर्ण करा, त्यानंतर तपासणी.

वेळेचे नियोजन: 60–90 मिनिटांमध्ये करा.

तपासणी: उत्तराच्या स्पष्टीकरणांचा अभ्यास करा.

त्रुटी शोधा: सुधारणा नोंदवून पुन्हा प्रयत्न करा.

स्रोत वापरा: नोट्स, मॉक टेस्ट्स समावेश करा.

Forest Guard Van Vibhag Previous Year Papers परीक्षा पास होण्यासाठी आजच तयारीला लागा, Van Vibhag Previous Year Papers चा नियमित अभ्यास करत रहा याने वेळेचे नियोजन अतिशस्य बरोबर होईल. आजच PDF डाउनलोड करा आणि आपली तयारीला सुरवात करा फॉर्मवला सोबत…

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment