मित्रांनो महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या प्रतिष्ठित पदांसाठी भरती जाहीर. महिलांचे हक्क, बालसुरक्षा आणि समाज upliftment यामध्ये थेट योगदान देण्याची ही एकमेव संधी आहे. सरकारी नोकरी, उत्कृष्ट वेतनमान आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा हे सर्व एकाच भरतीत. जर तुम्ही चागलं भविष्य, सुरक्षित करिअर आणि जबाबदारीची भावना असलेली नोकरी शोधत असाल, तर WCD Pune Bharti 2025 तुमच्यासाठीच आहे. अर्ज प्रक्रिया 8 डिसेंबरपासून सुरु होत आहे मिस करू नका.
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.