DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा (Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2025) मार्फत विविध पदांसाठी नवीन भरती प्रकाशित करण्यात आली आहे. राज्यभरातील विविध विभागीय कार्यालयांमध्ये ही भरती होणार असून, एकूण 154 जागा भरल्या जाणार आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 20 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.
जाहिरात क्रमांक: 01/2025 व 02/2025
भरती संस्था: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (Maharashtra Nagar Rachna Vibhag)
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
एकूण पदसंख्या: 154
सरकारी नोकरीची संधी!..
DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025
पद (Total: 154 जागा)
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | कनिष्ठ आरेखक (Group-C) | 28 |
2 | अनुरेखक (Group-C) | 126 |
Total | 154 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
DTP Maharashtra Bharti 2025 Education Qualification
पद क्र.1 कनिष्ठ आरेखक (Group-C):
(i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
पद क्र.2 अनुरेखक (Group-C):
(i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
वयोमर्यादा (Age Limit)
20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय/आ.दु.घ. उमेदवारांसाठी: 05 वर्षांची सवलत
अर्ज शुल्क (Application Fee)
प्रवर्ग | शुल्क |
सामान्य | ₹1000/- |
मागासवर्गीय | ₹900/- |
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण महाराष्ट्र, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना पोस्टिंग दिले जाईल.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
शेवटची तारीख | 20 जुलै 2025 |
परीक्षा | नंतर कळवले जाईल |
Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2025 – Important Links
सविस्तर माहिती | Important Links |
अधिकृत जाहिरात (PDF) | पद क्र. 1: Click Here |
पद क्र. 2: Click Here | |
ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |


DTP Maharashtra Bharti 2025 Notification
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.