Indian Navy 10+2 B.Tech Cadet Entry Recruitment Jan 2026: भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत 10+2 B.Tech कॅडेट एंट्री स्कीम, जानेवारी 2026 कोर्ससाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे. 12वी (PCM) उत्तीर्ण आणि JEE Main 2025 मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी खास सुवर्णसंधी आहे. देशसेवेची आवड असलेल्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 14 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.
जाहिरात: B.Tech Entry Scheme Course JAN 2026
भरती संस्था: भारतीय नौदल (Indian Navy)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 44
भारतीय नौदल अंतर्गत सरकारी नोकरीची संधी!..
Indian Navy 10+2 B.Tech Cadet Entry Recruitment Jan 2026: भारतीय नौदल B.Tech कॅडेट एंट्री स्कीम
पद (Total: 44 जागा)
पद क्र. | पदाचे नाव | ब्रांच (शाखा) | पदसंख्या |
1 | 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम | एक्झिक्युटिव व टेक्निकल | 44 |
Total | 44 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
Indian Navy 10+2 B.Tech Cadet Entry Recruitment Jan 2026 Education Qualification
- 12वी (Physics, Chemistry, Maths – PCM) मध्ये किमान 70% गुण
- इंग्रजी विषयात (SSC/HSC) किमान 50% गुण
JEE (Main) 2025 Exam मध्ये सहभागी असणे आवश्यक आहे (BE/B.Tech साठी)
वयोमर्यादा (Age Limit)
Indian Navy 10+2 B Tech Entry Age Limit
उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2006 ते 01 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा.
अर्ज शुल्क (Application Fee)
कोणतीही अर्ज शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
अर्ज सुरू | 30 जून 2025 |
शेवटची तारीख | 14 जुलै 2025 |
कोर्स | जानेवारी 2026 |
Indian Navy 10+2 B.Tech Cadet Entry January Recruitment 2026 – Important Links
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |

भारतीय नौदल भरती 2025, Indian Navy 10+2 BTech Entry, नौदल कोर्स जानेवारी 2026, इंडियन नेव्ही कॅडेट एंट्री स्कीम, B.Tech Entry Navy
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.