स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

Indian Army BSc Nursing Course 2025, भारतीय सैन्य नर्सिंग सेवेत B.Sc कोर्ससाठी 220 जागा

Updated On:

Indian Army BSc Nursing Course 2025: भारतीय सैन्य नर्सिंग सेवा (Military Nursing Service) मार्फत B.Sc (Nursing) कोर्स 2025 मध्ये 220 जागांसाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात. हा चार वर्षांचा कोर्स आहे आणि तेथे सैनिक वैद्यकीय महाविद्यालयात (Army Nursing Colleges) प्रशिक्षण व निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 30 जून 2025 पर्यंत सादर करावा.

जाहिरात: Indian Army BSc Nursing Course 2025
भरती संस्था: भारतीय सैन्य नर्सिंग सेवा (Military Nursing Service)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 220

Indian Army Military क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी!..

Military Nursing Service Logo

Indian Army BSc Nursing 2025: भारतीय सैन्य नर्सिंग सेवा BSc नर्सिंग कोर्स 2025

एकूण पद (Total: 220 जागा)

पद क्र.पदाचे नावजागा
1AFMC, Pune40
2CH (EC), Kolkata30
3INHS Ashwini, Mumbai40
4AH (R&R), New Delhi30
5CH (CC), Lucknow40
6CH (AF), Bengaluru40
एकूण (Total)
220

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

Indian Army BSc Nursing Course 2025 Criteria

भारतीय सैन्य नर्सिंग कोर्स पात्रता

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Indian Army BSc Nursing Course Education Qualification

  • 12वी (PCB + English): किमान 50% गुणांसह
  • NEET (UG) 2025 परीक्षा दिलेली असणे आवश्यक

Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

वयोमर्यादा (Age Limit)

Military Nursing Service BSc course Age Limit

 जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2008 दरम्यान दरम्यान असावा.

अर्ज शुल्क (Application Fee)

General/OBC: ₹200/-

SC/ST: फी नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

शेवटची तारीख30 जून 2025 (11:00 PM)
प्रवेशपत्रनंतर कळविण्यात येतील
परीक्षानंतर कळविण्यात येतील

Military Nursing Service BSc course Important Links

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
Indian Army BSc Nursing Course 2025 Notification PDF

Indian Army BSc Nursing Course 2025 भारतीय सैन्य नर्सिंग कोर्स भरती ही 12वी पास मुलींसाठी सैन्य क्षेत्रात सुवर्णसंधी आहे. 30 जून 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!

भारतीय सैन्य BSc नर्सिंग 2025 भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment