AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Sciences) मार्फत Common Recruitment Examination 2025 (CRE-2025) अंतर्गत 2300 हून अधिक पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतातील विविध AIIMS व इतर केंद्र सरकारच्या आरोग्य संस्थांसाठी होणार आहे. या मेगाभरतीमुळे पदवीधर, ITI धारक, विज्ञान शाखेतील विद्यार्थी तसेच मेडिकल किंवा अॅडमिन फील्डमधील उमेदवारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. अधिक माहिती खाली सविस्तर दिली आहे.
जाहिरात: AIIMS Common Recruitment Examination 2025 (CRE-2025)
भरती संस्था: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था. (All India Institute of Medical Sciences)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 154
सरकारी नोकरीची संधी!..

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2025
पद (Total: 158 जागा)
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे) | 2300 |
Total | 2300+ |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
AIIMS CRE Recruitment Education Qualification
पात्रता : 10वी / 12वी उत्तीर्ण / ITI / पदवीधर/ Pharmacy / पदव्युत्तर पदवी / B.Sc / M.Sc / MSW / इंजिनिअरिंग पदवी
Note: पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, कृपया अधिकृत जाहिरात पहा
वयोमर्यादा (Age Limit)
AIIMS Common Recruitment Exam Age Limit
31 जुलै 2025 रोजी 25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत (कृपया अधिकृत जाहिरात पहा)
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट
Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा
अर्ज शुल्क (Application Fee)
AIIMS Common Recruitment Exam Application Fee Structure
General/OBC | ₹3000/- |
SC/ST/EWS | ₹2400/- |
PWD | शुल्क नाही |
Important Dates
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जुलै 2025 (05:00 PM वाजेपर्यंत) |
परीक्षेची तारीख (CBT) | 25-26 ऑगस्ट 2025 |
नोकरीचे ठिकाण (Job Location)
निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग AIIMS च्या विविध युनिट्समध्ये संपूर्ण भारतात केली जाईल अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
AIIMS CRE Bharti 2025 – Important Links
भरतीच्या महत्वाच्या लिंक
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
AIIMS CRE Bharti 2025 केंद्र सरकारच्या आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी. या संधीचा फायदा घेण्यासाठी उमेदवारांनी योग्य त्या शैक्षणिक पात्रतेसह वेळेत अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025.
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.