annapuravtha vibhag bharti 2023 -:
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत विविध 345 पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे गट क मधील ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र शासन अनेक अनेक विभागामार्फत विविध पदांच्या भरत्या प्रसिद्ध करत आहेत त्यातीलच हे अन्नपुरवठा विभागातील एक महत्त्वाची भरती आहे. तरी या पदांसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा व या पदांसाठी अर्ज करताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे तेच आज आपण पाहणार आहोत.
annapuravtha vibhag bharti 2023
एकूण पदे -:
- कोकण विभाग-: 47 पदे
- पुणे विभाग -: 82 पदे
- छत्रपती संभाजीनगर विभाग -: 88 पदे
- नाशिक विभाग -: 49 पदे
- अमरावती विभाग -: 35 पदे
- नागपुर विभाग -: 23 पदे
भरती विभाग -:
*अन्न व नागरी पुरवठा विभाग [महाराष्ट्र शासन ]
शैक्षणिक पात्रता-:
1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
2. अन्न तंत्रज्ञान आणि अन्न विज्ञान या क्षेत्रातील पदवी
वयोमर्यादा-:
18 ते 35 वर्ष
मासिक वेतन -:
अन्नपुरवठा निरीक्षक -: 29 हजार 200 ते 92 हजार 300
उच्चस्तरीय लिपिक-: 25 हजार 200 ते 81 हजार 100
annapuravtha vibhag bharti Important Links: –👇👇👇
Official – जाहिरात👉 |
|
Online अर्ज📰 |
|
Official Website🌐 |
|
Telegram Group Link🔗 |
|
WhatsApp Group📲 |
निवड प्रक्रिया -:
ऑनलाइन
परीक्षा शुल्क -:
सर्वसामान्य प्रवर्ग -: 1000 रु
मागासवर्गीय प्रवर्ग -: 100 रु
अपंग / माजी सैनिक -: मोफत
अर्ज कोण करू शकते ?
महिला / पुरुष
नागरिकत्व -:
भारतीय
annapuravtha vibhag bharti 2023 Important Dates:-
अर्ज सुरू होण्याची तारीख -: 13 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख -: 31 डिसेंबर 202
annapuravtha vibhag bharti 2023 आवश्यक कागदपत्रे
👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈
🌐हि माहिती तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका😊.