Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदासाठी संधी
भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025. भारतीय हवाई दल अग्निवीरवायु 01/2026. ‘अग्निपथ योजना’ अंतर्गत अग्निवीरवायुंच्या भरतीसाठी नवीन HR पद्धतीनुसार, देशातील युवकांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सैनिकी जीवनाचा अनुभव घेण्याची संधी देण्यासाठी भारतीय हवाई दलाने अविवाहित भारतीय पुरुष आणि महिलांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. 22 मार्च 2025 पासून निवड चाचणी सुरू होणार आहे. रक्षा मंत्रालय, भारत सरकार, अग्निपथ … Read more