स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

मुंबई महानगरपालिकेच्या GNM नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू BMC GNM Nursing 2025

Date:
Updated on:

BMC GNM Nursing 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation) मार्फत GNM – General Nursing and Midwifery कोर्स 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2025 पासून सुरू होत आहे आणि शेवेची तारीख 27 जुलै २०२५ असणार आहे.

जाहिरात क्रमांक: BMC RNCH/प्र.अ/1/3227
भरती संस्था:बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation)
नोकरी ठिकाण: मुंबई
एकूण पदसंख्या: 350

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी!..

BMC GNM Nursing Admission 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स 2025-26

कोर्सचे नाव: बृहन्मुंबई महानगरपालिका GNM नर्सिंग कोर्स 2025-2026

पद (Total: 350 जागा)

पद तपशील:

अ.  क्र.हॉस्पिटलपद संख्या
1डॉ.रू.न. कूपर नेटवर्क, विलेपार्ले, मुंबई- 400 056, नंबर-26207254350
2श्री हरीलाल भगवती 2. बोरीवली, मुंबई 400 103, फोन नंबर- 28932461
3रा.ए. स्मारक रुग्णालय, परळ, मुंबई-400 012, फोन नं.-24136051
4बा.य.न. नायर धर्मा, ए. एल. नायर रोड, मुंबई-400 008, फोन नंबर. 23081490-99
5लो.टि.म.स. सायन, मुंबई-400 022, फोन नंबर. 24076381-90
Total350

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

BMC GNM Nursing Mumbai 2025 Grade A B Recruitment Education Qualification

12वी विज्ञान शाखेतून (Physics, Chemistry, Biology) 40% गुणांसह उत्तीर्ण.

मागासवर्गीय उमेदवारांसाठी 35% गुणांची अट लागू.

वयोमर्यादा (Age Limit)

BMC Nursing Course Age Limit

दिनांक 31 जुलै 2025 रोजी 17 ते 35 वर्षे.

अर्ज शुल्क

BMC GNM Nursing 2025 Application Fee

खुला प्रवर्ग₹727/-
राखीव प्रवर्ग₹485/-

महत्वाच्या तारखा (Important Dates)

(BMC GNM Nursing Admission 2025 या प्रवेश प्रक्रियेतील सर्व इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत. अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2025 पासून सुरू होत आहे आणि 27 जुलै 2025 ही शेवटची तारीख असेल तसेच, यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोर्सची सुरुवात 01 ऑगस्ट 2025 पासून करण्यात येणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.

BMC नर्सिंग कोर्स, मुंबई Important Links

महत्वाच्या लिंक्स:

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात PDF (Short Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

BMC GNM Nursing 2025: नर्सिंग क्षेत्रात काम करण्याची आवड असेल तर ही BMC GNM Admission 2025 ही संधी गमावू नका. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या दर्जेदार सरकारी प्रशिक्षणामुळे तुमचं नर्सिंग करिअर सफल होऊ शकतं. इच्छुक पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2025 आहे त्यामुळे उशीर न करता आजच अर्ज करा

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment