स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरीत 1010 पदांची भरती, 10वी,12वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी! ICF Bharti 2025

Date:

ICF Bharti 2025: भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी (Indian Railways Integral Coach Factory) अंतर्गत एकूण 1010 पदांसाठी भरती पजाहिरात प्रसिद्ध करण्यात अली आहे. ही भरती Apprentices Act 1961 अंतर्गत केली जाणार असून यामध्ये १०वी, १२वी आणि ITI उत्तीर्ण उमेद्वारांसोबत फ्रेशर्सनाही संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 18 ऑगस्ट २०२५ तारखेपर्येंत सादर करायचा आहे.

जाहिरात क्रमांक: APP/01/2025-2026 ICF Bharti 2025
भरती संस्था: भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी (Indian Railways Integral Coach Factory)
नोकरी ठिकाण: चेन्नई (तामिळनाडू)
एकूण पदसंख्या: 1010

रेल्वे मध्ये सरकारी नोकरीची संधी!..

ICF Bharti 2025: इंटीग्रल कोच फॅक्टरी भरती 2025

पद (Total: 1010 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव ट्रेड पद संख्या
1अप्रेंटिसकारपेंटर90
इलेक्ट्रिशियन200
फिटर260
मशिनिस्ट90
पेंटर90
वेल्डर260
MLT-रेडिओलॉजी05
MLT-पॅथॉलॉजी05
PASSA10
Total1010

अर्ज पद्धत: ICF Bharti 2025 उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

ICF Apprentice Recruitment 2025 Education Qualification

ITI उमेदवारांसाठी: किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण (Fitter, Electrician, Machinist, Carpenter, Painter, Welder, IT/Computer Trades)

Frashers (Non-ITI): 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह)

MLT ट्रेडसाठी: 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology विषयांसह)

वयोमर्यादा (Age Limit)

ICF Trade Apprentice 2025 Age Limit

18 ऑगस्ट 2025 रोजी

  • 15 ते 24 वर्षे
  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

ICF Bharti 2025 Application Fee

प्रवर्गशुल्क
सामान्य/OBC/EWS₹100/-
SC/ST/ExSM/महिलाफी नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना चेन्नई (तामिळनाडू) पोस्टिंग दिले जाईल.

ICF, चेन्नई (तामिळनाडू) ही भरती चेन्नई रेल्वे युनिटमध्ये होणार असून, ट्रेनिंग कालावधी नंतर उमेदवारांना रेल्वे विभागात विविध संधी मिळू शकतात.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

शेवटची तारीख18 ऑगस्ट 2025 (5:30 PM)
परीक्षानंतर कळवले जाईल

Indian Railway Apprentice Bharti Important Links

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

ICF Apprentice Bharti 2025 ही भरती 10वी, १२वी व ITI पास उमेदवारांसाठी एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. सरकारी नोकरीमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेळेवर अर्ज करून ही संधी निश्चित साधा शेवटचा अर्ज करण्याचा दिवस 18 ऑगस्ट 2025 आहे.

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment