IWAI Bharti 2024 : भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण अंतर्गत नोकरीची संधी निर्माण झाली आहे. पदवीधर तरूणांना नोकरीची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.एकूण 037 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तुम्ही जर IWAI Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,महत्वाच्या तारखा आणि इतर माहिती पुढे देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.मुळ जाहिरातीची पीडीएफ लिंक खाली देण्यात आली आहे.
IWAI Bharti 2024
एकूण रिक्त : 037 जागा
पदनाम आणि तपशील :
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
1 | असिस्टंट डायरेक्टर | 02 |
2 | असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS) | 01 |
3 | परवाना इंजिन ड्रायव्हर | 01 |
4 | ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर | 05 |
5 | ड्रेज कंट्रोल ऑपरेटर | 05 |
6 | स्टोअर कीपर | 01 |
7 | मास्टर 2nd क्लास | 03 |
8 | स्टाफ कार ड्रायव्हर | 03 |
9 | मास्टर 3rd क्लास ड्रायव्हर | 01 |
10 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 11 |
11 | टेक्निकल असिस्टंट (Civil/Mechanical/Marine/Engineering/Naval Architect) | 04 |
एकूण | 37 |
Educational Qualification For IWAI Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : इंजिनिअरिंग पदवी (Civil/Mechanical)
पद क्र. 2 : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुबाव
पद क्र. 3 : (i) 10th उत्तीर्ण (ii) इंजिन ड्रायव्हर परवाना
पद क्र.4 : B. Com + 03 वर्षे अनुभव अथवा B. Com +Inter ICWA/Inter CA.
पद क्र.5 : (i) 10th पास +10 वर्षे अनुभव प्रथम श्रेणी चालक योग्यता प्रमाणपत्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा +01 वर्षे अनुभव (iii) पोहण्याचे ज्ञान
पद क्र.6 : (i) 10th पास (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.7 : (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान
पद क्र.8 : (i) 10th पास (ii) वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9 : (i)मास्टर 3rd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान
पद क्र.10 : 10th पास
पद क्र.11 : पदवी (Civil/मेकॅनिकल/मरीन इंजिनिअरिंग/Naval Architecture) अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/मेकॅनिकल/मरीन इंजिनिअरिंग/Naval Architecture) + 03 वर्षे अनुभव
IWAI Bharti 2024 Age Limit
वयाची अट : उमेदवाराचे वय 15 सप्टेंबर 2024 रोजी
- पद क्र.1,2 & 7 : 35 वर्षापर्यंत
- पद क्र.3,4,5,8,9 & 11 : 30 वर्षापर्यंत
- पद क्र.6 : 25 वर्षापर्यंत
- पद क्र.11 : 18 ते 25 वर्षे
अर्ज फी :
- खुला/ओबीसी : रु.500/-
- एससी/एसटी/EWS/PWD : रु.200/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Important Dates
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2024 (11:59 PM)
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल