GRSE Recruitment 2024 : GRSE भर्ती-GRSE Bharti 2024. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड कोलकाता. GRSE भर्ती 2024 (GRSE Bharti 2024) 236 ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि तंत्रज्ञ शिकाऊ, HR प्रशिक्षणार्थी पदांसाठी. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.
GRSE Recruitment 2024 Notification
जाहिरात क्र: APP:01/24
विभाग: गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. अंतर्गत.
भरती श्रेणी:केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची संधी.
अधिकृत संकेत स्थळ: https://grse.in/
Application Mode : (अर्जाची पद्धत) ऑनलाईन
शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर २०२४.
GRSE Recruitment 2024 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) | ९० |
२ | ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) | ४० |
३ | पदवीधर अप्रेंटिस | ४० |
४ | टेक्निशियन अप्रेंटिस | ६० |
५ | HR ट्रेनी | ०६ |
Total (एकूण) २३६ |
Education Qualification for GRSE Recruitment 2024
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) | ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT) |
२ | ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) | १० वी उत्तीर्ण |
३ | पदवीधर अप्रेंटिस | संबंधित विषयात BE/B.Tech |
४ | टेक्निशियन अप्रेंटिस | संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा. |
५ | HR ट्रेनी | ६०% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य [SC/ ST/OBC/PH:५५% गुण] |
Age Limit for GRSE Recruitment 2024
वयाची अट
[SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
- पद क्र.०१ : उमेदवाराचे वय ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी १४ ते २५ वर्षे असावे.
- पद क्र.०२ : उमेदवाराचे वय ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी १४ ते २० वर्षे असावे
- पद क्र.०३ : उमेदवाराचे वय ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी १४ ते २६ वर्षे असावे.
- पद क्र.०४ : उमेदवाराचे वय ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी १४ ते २६ वर्षे असावे.
- पद क्र.०५ : उमेदवाराचे वय ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी २१ ते २६ वर्षे असावे.
नोकरी ठिकाण
- कोलकाता & रांची.
GRSE Recruitment Application Fees.
अर्ज फी :
- या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही भरतीसाठी अर्ज करण्याचा उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन.
पद क्र.०१ ते ०४ : ६०००/- ते १५०००/-
पद क्र.०५ : १५०००/-
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर २०२४.
अधिकृत पीडीएफ जाहिरात :
पद क्र.०१ ते ०४ : येथे क्लिक करा.
पद क्र.०५ : येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा