Cabinet Secretariat Bharti 2024 : कॅबिनेट सचिवालयअंतर्गत 160 जागांसाठी भरती, सविस्तर माहिती दिली आहे

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Cabinet Secretariat Bharti 2024 : कॅबिनेट सचिवालयअंतर्गत 160 जागांसाठी भरती निघाली आहे, त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2024 आहे.

Cabinet Secretariat Bharti 2024 Notification

रिक्त पदाचे नाव : डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)

एकूण रिक्त जागा : 160

Education Qualification for Cabinet Secretariat Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (B.E./ B.Tech किंवा M.Sc) 02) GATE 2022/2023/2024

Age Limit for Cabinet Secretariat Bharti 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ऑक्टोबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

Salary Details Cabinet Secretariat Bharti 2024

पगार : 95000/- अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
नोकरी ठिकाण : दिल्ली

Important Dates and Links

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.cabsec.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a comment

Kaip efektyviai pašalinti arbatos nuosėdas iš puodelių ir termosų: Penki geriausi sūrio rūšys, kurias galima valgyti norint numesti Gudrus veidrodžio valymo Kaip atsikratyti kvapo iš šaldytuvo namuose: Didysis penktadienis Svogūnų stebuklingos gydomosios savybės: liaudies Kaip siųsti savo geografinę buvimo
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा